Maharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर
Maharashtra Budget 2024
Table of Contents
Maharashtra Budget 2024 in Marathi
Maharashtra Budget 2024: राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. परंतु ही योजना सर्वांसाठी लागू होणार नाही. तर कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे? या योजनेचे निकष काय आहेत? चला, जाणून घेऊया.
अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपा, शिवसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसून कामाला लागण्याचे निर्देश आपल्या राज्यातील पक्षसंघटनेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ही योजना सर्वांसाठी लागू होणार नाही. तर कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे?
Important Highlights in Maharashtra Vidhansabha budget:
- पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित
- प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करणार, या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील, या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबीयांना होणार आहे.
- मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 449 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता -127 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या – या वर्षात आणखी 37 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार
- ‘ड’ वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी 615 कोटी रुपयांची योजनाराबविण्यात येणार
- मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2 हजार 567 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे.
- जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्यात येणार
- शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार
- वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प
- आदिवासी कलांचे प्रदर्शन,वृध्दी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हतगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे कलादालन स्थापन करण्यात येईल.
- मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या 305 कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता
राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा
Job training to 50 thousand youths every year to convey the information of government schemes to the public
World Bank assisted `2 thousand 307 crore ‘Applied Knowledge and Skill Development for Human Development’ – Upgradation of 500 Industrial Training Institutes, Model ITI, Global Skill Centre, Maharashtra State Skill University, Data Center etc.
Approval to set up ‘Centre of Excellence’ in Technical Education Institutions in Mumbai, Pune, Nagpur, Amravati, Yavatmal, Kolhapur, Chhatrapati Sambhajinagar, Karad District Satara, Avasari Khurd District Pune.
Selection of 95 thousand 478 candidates for jobs in the year 2023-24 from Pandit Deen Dayal Upadhyay Employment Fair and Namo Maharojgar Fair
‘Swami Vivekananda International Skill Development Prabodhini’ launched at Govandi in Mumbai – Establishment of 511 ‘Pramod Mahajan Rural Skill Development Kendras’ in rural areas – Skill training to 18 thousand 980 candidates aged 15 to 45
Tribal Research and Training Institute (TRTI), Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Chhatrapati Shahu Maharaj Research and Training Institute (Sarathi), Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Maharashtra Research and Training Prabodhini (Amrit) etc. Training- 52 thousand 405 students got job opportunities
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा
Read This –Maharashtra Ladki Bahin Yojana – आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार
महिला या किचनचं संपूर्ण बजेट सांभाळतात. मात्र सध्या घरगुती गॅसचे दर अधिक असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे या गृहिणींना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. परंतु ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाही आहेत. त्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत.
Read This – माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents
- सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
- दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
- पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी
- “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
- राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
- रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
- जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
- ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
- लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
- महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
- ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
- मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
- या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार
47 लाख 41 हजार शेतकऱ्यांची वीजबिले माफ – अजित पवार
महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, 2022 पासून 15 हजार 245 कोटी 76 लाख रूपयांची मदत
- नोव्हेंबर – डिसेंबर, 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २4 लाख 47 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 253 कोटी रुपयांची मदत
- खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू
- नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू
- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान
- ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा
- ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप
- ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत
- ‘गाव तेथे गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती
- कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी
- आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी
- खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान
- कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी
- नोंदणीकृत 2 लाख 93 हजार दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत करणार
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार
- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’
- शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प
- मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये निधी
- अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान
- राज्यातील पडीक जमीनीवर मोठया प्रमाणात बांबूची लागवड – नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी- नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7 लाख 50 हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये अशी वाढ , शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये वाढ
- सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम- 108 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता -दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- सुमारे 3 लाख 65 हजार हेक्टर सिंचन क्षमता
- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम- 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा -येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे 4 लाख 28 हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ
- म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प – अंदाजित किंमत एक हजार 594 कोटी रुपये- सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकरी कुटुंबांना लाभ
- जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
- ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. 6 हजार शेतकऱ्यांना लाभ.
- मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.
तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्बल घटकांसाठी महत्त्वाच्या योजना
Maharashtra interim budget 2024 | Maharashtra Arthsankalp 2024
Maharashtra Budget 2024: Maharashtra Budget 2024 Highlights: Maharashtra Deputy CM Ajit Pawar presented the Interim Budget 2024 today. Know what the finance minister has announced in this budget. Meanwhile, he said, “We are presenting the interim budget for 5 months of 2024-25. The rest of the budget will be presented in the next session of the Legislative Assembly after the Lok Sabha elections.” During this time he made many big announcements. This budget is going to be important for the Shinde government in view of the upcoming Lok Sabha elections. Meanwhile, Ajit Pawar has announced what big announcements you should know. Know More details about Maharashtra Budget 2024, Maharashtra Interim Budget 2024 PDF at below:
उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांच्याकडे अर्थखाते आहे, त्यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि पुढील आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 6,00,522 कोटी रुपये असून महसुली तूट 9,734 कोटी रुपये असेल. महाराष्ट्राच्या 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर प्रस्तावित केलेला नाही. सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये केमोथेरपी केंद्रे आणि पुण्यात एम्स स्थापन करण्याची योजना जाहीर केली आणि सांगितले की, राज्यातील पर्यटक आणि भाविकांसाठी श्रीनगर आणि अयोध्येत अतिथीगृहे बांधली जातील.
अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? Maharashtra Assembly Interim Budget Session 2024
- राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे
- 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे
- जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
- नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.
- सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
- सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार
- नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.
- वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार
- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे
- महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार
- हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे
- जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.
- रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी
- मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे
- संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे
- वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे
- मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
- निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे
Maha Govt Budget 2024 Highlights
दहा प्रमुख शहरांमध्ये 5,000 महिलांना गुलाबी ऑटो-रिक्षा देण्याची योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा पवार यांनी केली. 4,98,758 कोटी रुपयांच्या महसुली जमा आणि 5,08,492 कोटी रुपयांच्या महसुली खर्चासह 9,734 कोटी रुपयांची महसुली तूट असेल, असे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले, जे मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. . शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्पाचे वाचन केले.
“अर्थसंकल्पात युवक, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे,” असे पवार यांनी विधानसभेत सांगितले. 2024-25 च्या वार्षिक योजनेत, 1.92 लाख कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला असून त्यात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 15,893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपयोजनेसाठी 15,360 कोटी रुपये समाविष्ट आहेत, असे ते म्हणाले.
राजकोषीय जबाबदारी आणि वित्तीय व्यवस्थापन कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेत वित्तीय आणि महसुली तूट ठेवण्यात सरकारला यश आले आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. 2024-25 साठी वित्तीय तूट 99,288 कोटी रुपये अपेक्षित आहे. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 18,165 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राला वस्तू आणि सेवा कर भरपाई म्हणून 8,618 कोटी रुपये मिळाले आहेत. ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजने’ अंतर्गत 50 वर्षांसाठी 7,057.73 कोटी रुपयांची रक्कम व्याजमुक्त कर्ज म्हणून मंजूर करण्यात आली आहे.
Maharashtra Aseembly Budget Session 2024 25 State Finance Minister Ajit Pawar What Announced
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर प्रतिबंधासाठी 2300 कोटींचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. याशिवाय, रेडिओ क्लब जेट्टीसाठी 229 कोटी रुपये तर सागरमाला योजनेअंतर्गत रत्नागिरी बंदरासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा ५२९ कोटी रुपयांचा आहे.
पाच औद्योगिक उद्यानांची निर्मिती करून निर्यात वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाने नवी मुंबईत मॉल उभारण्याच्या उद्देशाने 196 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौरपंप योजनेचे काम सुरू आहे.
विदर्भातील सिंचन अनुशेष सोडविण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 लाख महिलांना रोजगाराच्या संधी आणि 37 हजार अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जेची तरतूद सुरू आहे. 40 टक्के अपारंपरिक ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बकरी भेड वराह योजनेंतर्गत 129 प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढील तीन वर्षांत 15 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असेल. याशिवाय सामान्य प्रश्न विभागासाठी एक हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत.
जानेवारी 2024 मध्ये, दावोसमधील 19 कंपन्यांसोबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. कापड धोरणांतर्गत शिधावाटप आणि प्रति महिला एक साडी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू ते पालघरपर्यंतचा सात हजार किलोमीटरचा रस्ता विकसित करण्याची योजना आहे.
याशिवाय सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उपक्रमात शिवनेरीतील 11 किलोचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला आहे. भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे, तर सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव येथे रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. रत्नागिरी भागवत बंदर आणि संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारासाठी ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक वाटपाचा समावेश आहे.
१ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जुन्नरमध्ये शिव संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
Mah Govt presents Rs 6,00,522 cr interim budget for 2024-25
MAHARASHTRA Finance Minister Ajit Pawar on Tuesday presented a Rs 6,00,522 crore interim budget for 2024- 25 with a revenue deficit ofRs9, 734 crore in the State Legislative Assembly here.
The budget proposed no new taxes. A supplementary budget (full budget) will be presented after the Lok Sabha elections, Pawar said.
With projected revenue receipts of Rs 4,98,758 crore and revenue expen- diture of Rs 5,08,492 crore, there will be a revenue deficit of Rs 9,734 crore, said Pawar, who joined the Shiv Sena-BJP Government as deputy Chief Minister in July 2023. He was Finance Minister in the previous Maha Vikas Aghadi Government too.
School Education Minister Deepak Kesarkar read out the budget in the Legislative Council. “The budget focus- es on the implementation of welfare schemes for the youth, women, the poor and farmers,” Pawar said in the Assembly. The Government aims to expand the State’s economy to USD 1 trillion through sustainable, environ- ment-friendly and In the Annual Plan 2024-25, an out- lay of Rs 1.92 lakh crore has been pro- posed which includes Rs 15, 893 crore for Scheduled Castes Sub Plan and Rs 15,360 crore for Tribal Development Sub Plan, he said
Download Maharashtra Budget 2024 PDF
Muze form lena he
[…] Read This – Maharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तर… […]