Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


दहा हजार महिलांना मिळणार ‘पिंक ई-रिक्षा’ कसा करायचं अर्ज, पूर्ण माहिती ! | Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Online Apply

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Online Form


Telegram Group Join Now

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Online Application

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Online Form: Maharashtra government has launched a new scheme for women. The name of that scheme is Maharashtra Pink E-Rickshaw Scheme This scheme has been announced by Maharashtra State Finance Minister Ajit Pawar in the budget on 28th June 2024. Women in ten cities can benefit from this scheme. The Pink Rickshaw scheme is only for women whose situation is very poor. Such women will be given the benefit of this scheme so that those women in their family. There will be financial help for raising children.

दहा हजार महिलांना मिळणार ‘पिंक ई-रिक्षा’ | pink rickshaw yojana 2024 maharashtra

pink e rickshaw yojana in marathi: राज्यातील सतरा शहरांतील दहा हजार महिलांना शासनतर्फे पिंक ई- रिक्षा दिल्या जाणार आहे. यासाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे. रिक्षा चालवण्यासाठी इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Summary of Pink e Rickshaw Scheme | pink e rickshaw yojana in marathi

Name of the scheme Pink e Rickshaw Scheme
Introduced by Maharashtra state government
Objective Provide financial assistance
Beneficiaries Maharashtra state citizens
Official website Yet To annouce

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

राज्यातील महिला व मुलीना रोजगार निर्मितीस रा चालना देणे, चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, नगर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, अमरावती, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरातील इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना ‘पिंक ई-रिक्षा’ ही योजना सरकारने लागू केली आहे.

Maharashtra Pink e Rickshaw Scheme 2024

योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य व चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य सरकार २० टक्के आर्थिक भार उचलेल. योजनेची लाभार्थी महिला/मुली यांच्यावर १० टक्के आर्थिकभार असेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, दारिद्रयरेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल

योजनेसाठी पात्रता : Eligibility For Pink E Rickshaw Yojana

  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
  • अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे अनिवार्य
  • लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  • • लाभार्थ्यांकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक

महिलांना दिलासा! ई-पिंक रिक्षा योजनेचा होणार विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिली जाणार 500 वाहने | how to online apply free e rickshaw

Pink E Rikshaw Scheme Details in Marathi

योजनेचे नाव महाराष्ट्र पिंक ई – रिक्षा योजना
विभाग महिला व बाल विभाग
 राज्य महाराष्ट्र
 लाभार्थी  महाराष्ट्र राज्यातील महिला
लाभ  20 टक्के अनुदान
 उद्देश बेरोजगार महिला व गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे .

योजनेचा उद्देश – Objective of Maharashtra Pink e Rickshaw Scheme

  • राज्यातील महिला, मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना महिला, मुलीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन होतकरू मुली, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे
  • महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा
  • महिला, मुलींच्या सशक्तीकरणास चालना

List OF documents Required For pink rickshaw yojana 2024 maharashtra

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
  • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाखापेक्षा कमी.).
  • बँक खाते पासबुक.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • मतदार ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).
  • रेशनकार्ड.
  • चालक परवाना (Driving License).
  • सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र.
  • सदर योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

योजनेचे असे स्वरूप

  • ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा (जीएसटी, नोंदणी, रोड टॅक्स, आदी) समावेश
  • नागरी सहकारी, जिल्हा, राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देणार
  • राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचणार
  • लाभार्थी महिला, मुलींवर दहा टक्के आर्थिक भार असेल
  • कर्जाची परतफेड पाच वर्षांत करता येणार

योजनेचे लाभार्थी कोण असणार?

  • १८ ते ३५ वर्षे वयोगटातील मुली महिला, बँक खाते आवश्यक
  • लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नको
  • लाभार्थीकडे वाहनचालक परवाना आवश्यक
  • विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी व माजी प्रवेशित यांना प्राधान्य
  • दारिद्र्य रेषेखालील महिलांनाही प्राधान्य

 Maharashtra pink e rickshaw yojana Marathi

महाराष्ट्रातील या दहा शहरांमध्ये पिंक ई -रिक्षा ही योजना सुरू करण्यात येणार आहे

  • मुंबई शहर
  • नागपूर
  • पुणे
  • पनवेल
  • पिंपरी चिंचवड
  • छत्रपती संभाजी नगर
  • नाशिक
  • थाईन
  •  मुंबई उपनगर
  • नवी मुंबई.

अशी असेल कार्यपद्धती :

• इच्छुक महिला पिंक ई-रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील.
प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची राहील.
• अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल.
• अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी ७० टक्के कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
करून कर्ज मंजूर करून घेईल

GR of Maharashtra Pink E-Rickshaw Scheme



अन्य महत्वाचे जॉब बघा..
3 Comments
  1. poonam shendge says

    ya sceame sathi aaplyala link nahitar app asa kahi available nahi hou shakat ka ?

  2. Prem solanki says

    Kadhi karta yeti ha from

  3. Pratibha Manoj Hamir says

    Rickshawala form Kaise bharave

Leave A Reply

Your email address will not be published.