Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


समाजकल्याणकडे ऑफलाइन अर्ज; ज्येष्ठांना ३० हजार रुपयांपर्यंत खर्च मोफत, आवश्यक कागदपत्रे येथे बघा । List Of Documents Required For Mukhyamantri Teerth Darshan Yojana

List Of Documents Required For Mukhyamantri Teerth Darshan Yojana


Telegram Group Join Now

List Of Documents Required For Mukhyamantri Teerth Darshan Yojana

List Of Documents Required For Mukhyamantri Teerth Darshan Yojana: सर्व धर्मातील ६० वर्षांवरील व्यक्तीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत असलेल्या या योजनेसाठी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात असल्याचे देवीदास नांदगावकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडविले जाते. जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एकावेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी असून, हा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ नाशिक या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

आवश्यक कागदपत्रे – Documents Required For CM Teerth Darshan Yojana 

  • नमुन्यातील ऑफलाइन अर्ज
  • आधारकार्ड, शिधापत्रिका
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा
  • जन्मदाखला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला किंवा
  • पिवळे, केशरी रेशनकार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अटी व शर्तीचे पालन हमीपत्र


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.