Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Download MyITReturn App – करविवरणपत्रे दाखल करण्यासाठी अॅप सुविधा

Download MyITReturn App


Telegram Group Join Now

Download MyITReturn App: myITreturn mobile app is a simple and quick way to file income tax returns and stay updated on all the latest information related to your income tax. Quickly calculate your income tax, check the status of your e-filed income tax return, track the status of your income tax refund, generate rent receipts and get timely app notifications.

Download MyITReturn App: आता करदात्यांना प्राप्तिकरविवरणपत्रे दाखल करण्याचे वेध लागले आहेत. त्यांना स्मार्टफोनवरून कोणतीही कागदपत्रे प्रत्यक्ष अपलोड न करता, सुलभपणे करविवरणपत्र दाखल करण्याची सुविधा देणारे ‘मायआयटीरिटर्न’ हे अॅप ‘स्कोरीडोव्ह’ कंपनीने दाखल केले आहे. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

How To Download MyITReturn App

How To Download MyITReturn App

यात कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, कारण हे अॅप आवश्यक ती सर्व माहिती सरकारी डेटाबेसेसमधून थेट प्राप्त करते. त्यामुळे ही प्रक्रिया कागदविरहित आणि जलद होते. त्यामुळे करदात्यांचा अमूल्य वेळ व कष्ट वाचतात. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच मोबाइल अॅप आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
या अॅपद्वारे केवळ ९९ रुपांत ही करविवरणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, यामुळे करदात्यांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी होणार आहे. या प्लॅटफॉर्मला प्राप्तिकर विभागाने अधिकृत मान्यता दिली असून, वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहील याचीही हमी देण्यात आली आहे. करदात्यांच्या करविषयक आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या अनेक सुविधा या अॅपमध्ये आहेत, असे ‘स्कोरीडोव्ह’चे संस्थापक साकार यादव यांनी सांगितले.

Download myitreturn app for android
भारतात प्रथमच आय टी रिटर्न फाईल आता मोबाईल ॲप च्या माध्यमातून भरण्यासाठी माय आय टी रिटर्न संस्थेने ने सोपी सुलभ सेवा भारताच्या आयकर विभागाची अधिकृत मान्यता घेऊन सुरू केली असल्याची माहिती स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी दिली.
आयकर विवरणपत्रे फाइल करणे सुलभ व्हावे, त्या प्रक्रियेत क्रांती घडावी या हेतूने हे मोबाइल ॲप डिझाइन करण्यात आले आहे. थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कर फाइल करण्याची मुभा करदात्यांना मिळाली आहे. त्यासाठी त्यांना कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नसल्याने कराचे फायलिंग घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कुणीही भरू शकतो.
केवळ ९९ रुपयांत कर फायलिंग सेवा अचूकता, कार्यक्षमता व सर्व सरकारी नियमांची पूर्तता यांची निश्चिती करत भारत सरकारच्या आयकर विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. असे स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी सांगितले.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.