विमाधारकांना मोठा दिलासा! विमा हप्ता होणार कमी !gst reduction on health insurance

gst reduction on health insurance


Telegram Group Join Now

GST Reduction on health insurance

gst reduction on health insurance: जीवन विमा व आरोग्य विमा यांच्या हप्त्यांवर (प्रीमियम) सध्याच्या १८ टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यावर सोमवारी जीएसटी परिषदेच्या ५४ व्या बैठकीत व्यापक सहमती झाली. यासंबंधीचा अंतिम निर्णय पुढील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी १२ टक्केवरून ५ टक्के तर फरसाणवरील कर १८ टक्केवरून १२ टक्के इतका केला, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेची बैठक झाली.

कॅन्सरवरील औषधे, फरसाण झाले स्वस्त, कर कपातीस मान्यता, निर्णय नोव्हेंबरमध्ये

वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना आरोग्य विम्यावरील जीएसटीद्वारे ८,२६२.९४ कोटी, तर आरोग्य पुनर्विम्यावरील करापोटी १,४८४.३६ कोटी मिळालेजीवन विमा व आरोग्य विमा यांच्या हप्त्यांवर (प्रीमियम) सध्याच्या १८ टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यावर सोमवारी जीएसटी परिषदेच्या ५४ व्या बैठकीत व्यापक सहमती झाली. यासंबंधीचा अंतिम निर्णय पुढील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी १२ टक्केवरून ५ टक्के तर फरसाणवरील कर १८ टक्केवरून १२ टक्के इतका केला, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेची बैठक झाली.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.