How To Apply For Mojani In Maharashtra – जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा?
Table of Contents
How To Apply For Mojani In Maharashtra
How To Apply For Mojani In Maharashtra: Nagpur Land Records Department is implementing the process of land enumeration through online mode. This is called e-mojni. At present the related software has been developed. Due to this, farmers will be able to apply for land survey from home. From the Satbara, we understand how much land the farmers have, but often there is a difference between the land on the Satbara and the actual land. In this article you will come to know about How To Apply For Mojani In Maharashtra, How To Apply For E Mojni In Maharashtra Online, How To Apply For Land Mojani In Maharashtra in Marathi:
नागपूर भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. सध्या या संबंधीचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबारावरून शेतकयांची जमीन किती आहे, हे समजते, मात्र अनेकदा सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आवळते, अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याच आहे.
Read This Also – जमीन मोजणी शुल्कासाठी नवीन धोरण; नगरपालिका हद्दीसाठी तीन हजार शुल्क | Jamin Mojani Fee
Maharashtra e mojani: Know the features, benefits and how to apply
Often the question arises in the mind of the farmer that the amount of agricultural land mentioned on his satbara is not actually visible.
Therefore, he doubts that the neighboring farmer has encroached on his land. To remove this doubt, the option is to calculate the agricultural land by government method.
Now we are going to see detailed information about how to apply for agricultural land enumeration, what documents are required, how much is charged for the enumeration process and what is the e-enumeration system of the government.
भूमी अभिलेख विभागात करा अर्ज – Where To Apply For land mojani application
भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख किवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात तुम्ही अर्ज करू शकता. तसेच मोजणी करण्यासाठी जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा, या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ई-मोजणी प्रणाली अंतर्गत शेतकरी स्वतः मोजणीचा अर्ज इंटरनेटवरून भरू शकतील. तसेच मोजणीची प्रक्रिया कोणत्या व माहिती पाहू शकतील.
Click Here To Apply For E Mojani
मोजणीचे तीन प्रकार – How Many Types Of Land Mojani
- साधी मोजणी सहा महिन्यांच्या कालावधीत केली जाते.
- तातडीची मोजणी ३ तीन महिन्यांपर्यंत करावी लागते
- अति तातद्वीची मोजणी: दोन महिन्यांच्या आत केली जाते.
तीन महिन्यांत ३५०० अर्ज
जमीन मोजणीसाठी मागील तीन महिन्यांत भूमी अभिलेख कार्यालयाकडे ३ हजार ५०० अर्ज आले आहेत, या अर्जाचा निपटारा केला जात आहे.
असा भरा ऑनलाइन अर्ज – How To Apply Online For Zamin Mojani
- वेबसाइटवर मोजणीसाठी अर्ज असे या अर्जांचे शीर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यात कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या
- तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते.
- पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी, यात अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते. मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो. यातील मोजणीच्या प्रकारासमोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो, त्यापुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेतजमीन
- ज्या गठ क्रमांकात येते तो गट क्रमांक गरजेचा असतो.
- तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेल्या मोजणी फी ची रक्कम याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागतो. चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावे.
Click Here To Apply For E Mojani
मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? Documents required for Mojani In Maharashtra
- जमिनीचा चालू महिन्यातील सातबारा उतारा
- जमिनीच्या चतु:सीमेधा तलाठी कार्यालयाकडून दिला गेलेला दाखला.
- मोजणीचे भरलेले बैंक चलन.
- जमिनीच्या ज्या बाजूला वाद आहे, त्याचाबत तपशील. मोजणी करायची आहे. त्या जमिनीचा कच्चा नकाशा
ज्या शेतकयांना जमीन मोजनी करावयाची आहे. त्यांनी आवश्यक प्रक्रिया करून अर्ज करावा, या दिलेल्या निधर्धारित कालावधीत मोजणी केली जाईल.
ई-मोजणी प्रणाली काय? How To DO Mojani In Maharashtra
आता आपण जी प्रक्रिया पाहिली ती ऑफलाईन पद्धतीची आहे. यात शेतकऱ्याचा बराच वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीनं जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असं म्हटलं जातं. सध्या यासंबंधीचं सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे.जमीन मोजणीचा अर्ज करण्यापासून ते मोजणीची नक्कल (प्रत) डाऊनलोड होईपर्यंत सगळी प्रक्रिया शेतकऱ्याला घरी बसून करता यावी, यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी ई-मोजणी प्रणाली राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी स्वत: मोजणीचा अर्ज इंटरनेटवरून भरू शकतील. तसंच मोजणीची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आली, याचीही माहिती पाहू शकतील.”
E mojani: Features of Emojani Maharashtra
तुमच्याकडे अधिकारांचे रेकॉर्ड्स असल्यास, तुमच्या मालमत्तेची संबंधित माहिती महसूल विभागाच्या (RoR) संगणकीकृत डेटाबेसमध्ये प्रविष्ट केली जाईल. परिणामी वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात.
शुल्क मोजण्यासाठी अल्गोरिदम वापरले जात असल्याने, मानवी चुका होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
जमिनीच्या सर्वेक्षणासाठी चलन तयार करणे शक्य करते
वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ असे मासिक प्रगती अहवाल तयार केले जातात.
पोर्टल पारदर्शकतेची संधी देते. पडताळणी प्रक्रियेसाठी कार्यालयात तीन भिन्न कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
खातेदाराने भरलेल्या अर्जावर, इमोजानी सर्वेक्षकाविषयीची सर्व संबंधित माहिती, त्यांच्या संपर्क माहितीसह आणि मुख्य कार्यालयाची माहिती समाविष्ट केली जाईल.
इमोजानी खातेधारकाला कोणत्याही प्रकारे पडताळणी प्रक्रियेत मदत करण्याची आवश्यकता नाही.
संगणकीकृत प्रणालीमुळे खातेदारांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा जलद गतीने मिळतात आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे विक्रमी वेळेत निराकरण केले जाते.
अर्जदाराला कोणत्याही नवीन माहितीसह ईमेल किंवा मजकूर संदेश मिळेल. स्थितीची माहिती मिळण्यासाठी त्यांना कोषागारात जाण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त, कोणीही इंटरनेटवर त्यांच्या स्थितीचे परीक्षण करू शकते.
माहिती योग्य प्रकारे सादर केल्यानंतर, अर्जदाराला प्रक्रियेशी संबंधित खर्चाची माहिती दिली जाईल.
प्रक्रिया उघडपणे आणि प्रामाणिकपणे आयोजित केल्या जातात आणि नियमांचे पालन करतात.
प्रत्येक विभाग, जिल्हा आणि राज्याचा अजेंडा कोणत्या मोजनी प्रकरणांना प्राधान्य द्यायचा हे ठरवतो. या धोरणामुळे उत्पादकता वाढली आहे.
मोजानी प्रकरणे सर्व स्तरांवर (विभाग, जिल्हा आणि राज्य) अजेंडाच्या संपूर्ण आदेशाखाली आहेत. परिणामी कार्यालयाची उत्पादकता वाढली. शिवाय, खटला निकाली काढणे आता सहज उपलब्ध आहेत आणि त्वरित पूर्ण केले जातात.
E mojani: Steps to check mojani status on the Emojani website | How To Check Mojni Application Status
इमोजनी महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मोजानीसाठी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.
ड्रॉप-डाउन मेनूमधून तपशील निवडा, जसे की जिल्हा, तालुका आणि गाव.
तुमच्या मयूर क्रमांकासाठी तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. तुम्ही अर्जाचा क्रमांक आणि वर्ष देऊन त्याची स्थिती देखील शोधू शकता.
कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर मोजणी स्थिती तपासा क्लिक करा.
तुमच्या अर्जाच्या प्रगतीची माहिती असलेली एक नवीन स्क्रीन दिसेल.
प्रमाणपत्राचे नाव :- ब) मोजणी प्रकरणे -मोजणी पुर्ण झाल्यानंतर मोजणी नकाशाची “क” प्रत देणे
I try so many time to open site of Emojani but 2 version is not open at all. Or password user name are not showing . So many days happen no response from sitt for 2 version easy language necessary.
SVMangade
ऑनलाईन मोजणी प्रक्रिया कशी करावी
मोजणीसाठी कोणते ॲप डाऊनलोड करता येईल का