Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतचं येथे बघा । Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024


Telegram Group Join Now

Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024

महाराष्ट्रातील एकूण मतदारसंख्येचा विचार केला असता, राज्यात 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार, तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.

महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे आहेत, त्यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. यावेळीही आम्ही 530 मॉडेल मतदान केंद्रे तयार करणार आहोत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक:

घटना तारीख दिवस
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 मंगळवार
अर्ज पडताळणीची तारीख 30 ऑक्टोबर 2024 बुधवार
अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 सोमवार
मतदानाचा दिवस 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणीची तारीख 23 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांची नावं

  • काँग्रेस,
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट आणि अजित पवार गट
  • शिवसेना- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट
  • भारतीय जनता पार्टी
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • बहुजन विकास आघाडी
  • एमआयएम
  • वंचित बहुजन आघाडी
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष
  • प्रहार
  • शेतकरी कामगार पक्ष
  • जनसुराज्य पक्ष
  • शेतकरी संघटना
  • राष्ट्रीय समाज पक्ष
  • भारिप
  • भारत राष्ट्र समिती


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.