Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


mahayojanadoot.org Registration – मुख्यमंत्री योजनादूत साठी नोंदणी कुठे करावी व काय आहे ऑफिसिअल वेबसाईट ?

mahayojanadoot.org Registration


Telegram Group Join Now

mahayojanadoot.org Registration 2024

mahayojanadoot.org Registration: Mukhyamantri Yojanadoot aims to -Government of Maharashtra has introduced various welfare schemes for its citizens. As a part of these efforts, the government has implemented the initiative scheme “Shasan Aaply Dari” to reach the citizens directly at their doorsteps. This initiative has enabled people to know about and benefit from multiple schemes under one roof. Yojnadoot is an extension of the initiative (mahayojanadoot.org), which aims to reach out to the masses through the dedicated efforts of energetic youth who are eager to bring about social change

Provide internship opportunities to 50,000 youths as Yojanadoot.

Involve youth in driving social change.

Extend the benefits of welfare programs to the masses.

 महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “शासन आपल्य दारी” हा उपक्रम योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवसाठी शासनाने राबवविला. या उपक्रममुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा (mahayojanadoot.org)या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे.

  1. Mukhyamantri Yojanadoot Initiative launched on 6th September 2024
  2. Registration open for Yojanadoot roles across Maharashtra. Hurry and submit your application today!
  3. Government to hire and deploy 50,000 Yojanadoot to create awareness on various government initiatives.
  4. Selected Yojanadoot will get stipend for 6 months from Government





mahayojanadoot.org Registration 2024

उमेदवार निवड प्रक्रिया निकष – mahayojanadoot.org Eligibility 

  • वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
  • कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.
  • उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
  • उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
  • उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

योजनादूत फायदे – mahayojanadoot.org Benefits

  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
  • दलाचा भाग होण्याची संधी
  • विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य.
  • शिकण्याबरोबरच कौशल्य विकास.
  • सरकारी कामकाजाचा अनुभव.

उमेदवार नोंदणी प्रक्रिया – mahayojanadoot.org Registration

  1. योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
  2. आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि OTP पाठवलेल्या नोंदणीकृत फोनची पडताळणी करा.
  3. सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलेला OTP सत्यापित करा.
  4. अर्जदाराने शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करून प्रोफाइल पूर्ण करावीआणि संबंधित कागदपत्रे संलग्न करावे.
  5. प्रोफाइल टॅब मध्ये अर्जदाराला प्रोफाइल पाहता येईल.
  6. View Resume वरती क्लिक करून अर्जदाराला त्याची माहिती व रेड्युमे पाहता व डाऊनलोड करता येईल
  7. Matching Jobs टॅब मध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील. अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात
  8. Application टॅब मध्ये अर्जदाराला त्याच्या अर्जाची स्थिती पाहता येईल
  9. अर्जदाराची निवड झाल्यानंतर Contract टॅब मध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो
  10. अर्जदार कॉन्ट्रॅक्ट View करून तो पाहू व स्वीकारू शकतो.
  11. अर्जदार कॉन्ट्रॅक्ट View करून तो पाहू व स्वीकारू शकतो.
  12. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला कॉन्ट्रॅक्ट टॅब मध्ये कॉन्ट्रॅक्ट पाहता येईल

Click Here To Apply For Maha Yojana Doot 



अन्य महत्वाचे जॉब बघा..
7 Comments
  1. SHAIKH ALFAIZ MANSUR says

    YOJANA

  2. SHAIKH ALFAIZ MANSUR says

    HOW TO GET YOJANA BENEFIT

  3. Chhabildas na dew wetkar says

    Sir jadha Umar ko kam nahi milega kay sir

  4. Chhabildas na dew wetkar says

    Sir hamare Umar 39 hay to job nahi milega. Kay sir

  5. Admin says

    new information

  6. Sneha dhabekar says

    तेला चां भाव कमी करा

  7. Sneha dhabekar says

    Warora

Leave A Reply

Your email address will not be published.