Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


तीर्थदर्शन योजनेसाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा, ज्येष्ठांना तीर्थाटनासाठी ३० हजारांपर्यंतचे सहाय्य | Mukhyamantri Tirth Darshan Yojana Arj

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Arj


Telegram Group Join Now

Maha Mukhyamantri Tirth Darshan Yojana Application Form 2024

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Arj : Chief Minister Eknath Shinde announced the launch of ‘Mukhya Mantri Tirtha Darshan Yojana’ to give the senior citizens of the state a visit to the pilgrimage sites on Saturday. He also announced that the senior citizens will be taken for darshan of the pilgrimage sites through the government by preparing policies and regulations for this scheme.

राज्यातील सर्वधर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नुकतीच घोषित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण साहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थयात्रांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्वधर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.

Maha CM Teerth Darshan Scheme

Pratap Saranaik had given an interesting suggestion in this regard. At this time Chardham Yatra, Mata Vaishno Devi Yatra, Amarnath and other famous Yatras are very important in Hinduism by Ram Kadam, Prakash Surve, Devyani Farande, Manisha Chaudhary etc. Also, senior citizens wish to visit major pilgrimage sites across the state and country. But people from poor, ordinary families cannot do such trips due to financial constraints. Therefore, the members demanded that the government should take the initiative to start the Chief Minister’s Pilgrimage Scheme for such senior citizens. The Chief Minister said that the state government belongs to the common people and in the budget presented on Friday, various provisions have been made for farmers, laborers, laborers, workers, women and youth.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Arj : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Maharashtra Mukhyamantri Teerth Darshan Yojana

राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना सरकारी खचनि तीर्थाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी सुरुवातीलाच अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या केल्यानंतर समारोपाच्या पूर्वसंध्येला या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना सरसकट सरकारी खर्चाने तीर्थाटन करविले जाणार नसून त्यांना अशा तीर्थाटनासाठी सरकारतर्फे ३० हजारांची मदत केली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठांच्या तीर्थाटन योजनेस मान्यता देण्यात आली. या योजनेनुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना त्यांच्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी कमाल ३० हजारांपर्यंतची मदत मिळेल.

CM Teerthatan Yojana Age Limit | राज्यात ज्येष्ठांसाठी “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” सुरू

Maha Mukhyamantri Tirth Darshan Yojana Application Form 2024

Read This AlsoMaharashtra Ladki Bahin Yojana – आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी  सदस्यांनी भाग घेतला.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Yogesh Ahire says

    Nahi

Leave A Reply

Your email address will not be published.