PM Pik Vima Yojana In Marathi – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार पिक विमा योजनेसाठी नोंदणी

PM Pik Vima Yojana In Marathi


Telegram Group Join Now

PM Pik Vima Yojana Online Apply

PM Pik Vima Yojana In Marathi: This is very important news for all the farmers across the state, farmer friends, as per your information online payment of crop insurance for kharif season 2024 has started and if you have not yet applied for your crop insurance then it is very important for you to know the deadline because after the deadline you have to submit your application for crop insurance.  For Kharif season crop insurance 2024, all farmers will be able to pay for crop insurance themselves through mobile or computer or by going to their Sarkar Seva Kendra, CSC Center or Maha-e-Seva Kendra. It also provides you with all the documents required to pay the crop insurance which you can take a print out and fill all the information and scan the document and upload it.

 महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तिंमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Pik Vima Yojana Information in Marathi

योजनेच्या प्रमुख बाबी – Pik Vima Yojana Form

सहभाग प्रक्रियाः
विमा पात्र शेतकरी: कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे ई. सर्व शेतकरी,
कर्जदार शेतकरीः प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकन्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या ७ दिवस आधी संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल.
बिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकर्यांनी विहित नमुन्यातीत विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा, आधार कार्ड, बैंक पासबुक, पेरणी घोषणापत्र व विमा हप्याची रक्कम आपत्ते बैंक खाते असलेल्या बैंक शाखेत / सीएससी केंद्रात / पिकविमा संकेतस्थळावर अंतिममुदतीपूर्वी जमा करावी.
कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार (Registered Agreement) अपलोड करणे बंधनकारक आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

शेतकऱ्यांसाठी पीक विमा हप्ता फक्त १ रुपया प्रति अर्ज

विमा संरक्षित बाबीः योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती
(गारपीट, भूस्खलन, विना संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुषित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या अगत Crop Insurance App/ कृषि रक्षक संकेतस्थल सहायता क्रमांक / संबंधित बँका कृषि विभाग यांना दयावी. सदरची जोखिम केवळ अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित
पिकांनाच लागू होईल.
योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निवित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधिन राहून अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्वित केली जाते.

बैंक व सी.एस.सी. केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीखः १५ जुलै, २०२४
त्वरा करा!! बैंक शाखा/ सी.एस.सी. केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल ह्याची खात्री करा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी, ती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अधवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

*योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू

अधिसूचित पिके, अधिसूचित महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नजीकच्या बैंक शाखेत सहकारी पतपुरवठा संस्था यांचेकडे उपलब्ध आहे.

Pik Vima Yojana 2024 List

  • बाजरी
  • मुग
  • उडीद
  • तुर
  • कापूस
  • मका
  • कांदा

How To Apply For PM Pik Vima Yojana 2024

पिक विमा 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर प्रक्रिया –

  • To apply for Pik Bima Yojana you have to go to the official website of Pik Bima Yojana and after going there you have to click on the register button and select Farmer’s Corner.
  • After this, by clicking on the Guest Farmer button, you have to fill all the information that is opened there.
  • In this you have to enter the full name of the farmer first then enter the name of the father or husband mobile number gender age caste and select the farmer option i.e. if the farmer is small landholder medium landholder or multi landholder
  • After selecting this, you will see three options in the farmer category, in which farmers with independent seven-twelve and eight-acre fields have to choose the owner option, while if they have a shared area, they have to choose the share cropper option.
  • Then select all the information like your state, district, taluka and village etc. in residential details.
  • After this enter the account number in the Farmer ID options below (Account number is what you will see on your eight A statement, you can also see it on Satbara).
  • After this, after going down, the farmer has to fill all the bank account information in which the IFSC code, bank name, branch name and account number are also to be entered.
  • After that after clicking on next you will see all the bank details that you have filled and you have to check it and click on the next option below.
  • In this now you have to fill your farm information and so select the state where your farm is located then in the next options you have to select Pradhan Mantri Fasal Bima Yojana.
  • In season you want to select Kharif and in years you want to select 2024.
  • After this you will see the land information you have filled and if the information is not visible you can fill this information again


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.