Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


PM Surya Ghar Yojana Maharashtra – ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत अर्ज करा व मिळवा इतकी सबसिडी

PM Surya Ghar Yojana Online Registration


Telegram Group Join Now

PM Surya Ghar Yojana Online Apply

PM Surya Ghar Yojana Online Registration: ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत घराच्या छतावर ‘सोलर रुफ टॉप’ यंत्रणा बसविण्यात येत असून या योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्र वेगाने पुढे जात आहे. या योजनेला राज्यात आणखी गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

सदस्य श्री.राम शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, प्रवीण दरेकर, आमश्या पाडवी, अभिजित वंजारी, अशोक उर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, डॉ.मनीषा कायंदे, विक्रम काळे, प्रवीण दटके, किरण सरनाईक आदींनी उपप्रश्न उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या योजनेअंतर्गत सुमारे 14 हजार ग्राहकांना अनुदानाची 60 टक्के रक्कम डीबीटीच्या माध्यमातून देण्यात आली असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवर तांत्रिक अडचण येत होती. या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून तांत्रिक अडचण दूर केली जात आहे.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना या योजनेचा लाभ पोहोचवण्याबाबतच्या उपप्रश्नाला उत्तर देताना श्री.फडणवीस म्हणाले की, वन कायद्यानुसार तेथील रहिवाशांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. तथापि, ते होईपर्यंत पर्यायी मार्गाने वीज देण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळांमध्ये वीज बील न भरल्याने वीज पुरवठा बंद केल्याच्या घटना घडू नयेत यासाठी सोलारच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याबाबत योजना तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने मुख्य क्षेत्रापासून दूर असलेल्या रहिवाशांसाठी प्रामुख्याने ही योजना आहे. त्यामुळे मागणीनुसार या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री यांनी सध्या १ कोटी ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून या योजनेला अधिक गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

PM Surya Ghar Yojana Online Registration – pmsuryaghar.gov.in

PM Surya Ghar Muft Bijli Yojana is being run by the Government of India to provide free electricity to the citizens of the country so that people’s electricity problems can be solved. This scheme was announced by Prime Minister Shri Narendra Modi. If you are also worried about the problem of electricity, then you can get rid of this problem.

This scheme has been issued to promote and utilize solar energy. This scheme is done for the medium through which electricity is obtained. If you all citizens want to get the benefits of this scheme then first of all you need to fulfill the eligibility related to the scheme

This scheme is going to prove to be very beneficial to the citizens suffering from electricity. If you are eligible for the scheme then surely you can get the benefit of notification but you have to apply online to get the benefit. If you want to apply it, you must have useful documents with you, the information of which is mentioned in the article.

Suitable Rooftop Solar Plant Capacity for households

Average Monthly Electricity Consumption (units) Suitable Rooftop Solar Plant Capacity
0-150 l-2kW
150-300 2-3 kW
>300 Above 3 kW

 

Register For PM Surya Ghar Muft Bijli Yojana

पोर्टलवर खालीलसह नोंदणी करा
पायरी 1  तुमची राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा
तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा
पायरी: 2 ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा
पायरी: 3 एकदा तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यावर, तुमच्या डिस्कॉममधील नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करा.
पायरी: ४ एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा
पायरी: 5 नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल
पायरी: 6 एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.

Solar Rooftop Calculator

Subsidy for residential households PM Surya Ghar Yojana

Rs. 30,000/- per kW up to 2 kW
Rs. 18,000/- per kW for additional capacity up to 3 kW
Total Subsidy for systems larger than 3 kW capped at Rs 78,000

Subsidy for Group Housing Society/ Resident Welfare Association (GHS/RWA)
Rs. 18,000 per kW for common facilities, including EV charging, up to 500 kW capacity (@3 kW per house) with the upper limit being inclusive of individual rooftop plants installed by individual residents in the GHS/RWA

What is the Launch Date of National Portal for Rooftop Solar

Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi launched the National Portal for Rooftop Solar on 30/07/2022 . Shri R. K. Singh, Union Minister for Power and NRE and Shri Krishan Pal Gurjar, MoS, Power and Heavy Industries were present. Shri Bhagwanth Khuba, MoS, MNRE joined virtually.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.