Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List – श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना आणि संजय गांधी योजनेसाठी पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List PDF


Telegram Group Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List : An Eligible/Ineligible Beneficiaries List for Shravan Bal Yojna, Indira Gandhi Yojna and Sanjay Gandhi Yojna has been Published. Applicants can now download Shravan Bal Yojna Beneficiaries List, Indira Gandhi Yojna Beneficiaries List, Sanjay Gandhi Yojna Beneficiaries List from below link:

श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना आणि संजय गांधी योजनेसाठी पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदार आता खालील लिंकवरून श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांची यादी, इंदिरा गांधी योजना लाभार्थ्यांची यादी, संजय गांधी योजना लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करू शकतात.. तसेच या संदर्भातील  नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा  टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Indira Gandhi Yojna Beneficiaries List

Indira Gandhi Yojna Beneficiaries List

लाभार्थी:

गट (अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.

फायदे:

प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

Download Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. देवा फेगडे says

    लाडकी बहिण योजने मध्ये पैसे मंजुर झाल्यानंतर आम्हाला संजय गांधी योजने मध्ये नाव समाविष्ट करायचे आहे तर नंतर लाडकी बहिण योजनेतून नाव कसे कमी करावे जेणे करून एकाच योजने चा फायदा घेता येईल

Leave A Reply

Your email address will not be published.