Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


खुशखबर! १० हजार लाभार्थ्यांना उद्या मिळणार १५ हजारांचा हप्ता!

Saravana Ghar Yojana


Telegram Group Join Now

सर्वांना घर (Saravana Ghar Yojana) या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी एका क्लिकवर देशभरातील १० लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ता जमा करणार आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील १० हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची लगबग सुरू आहे. नुकतेच केंद्र शासनाने आपल्या जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे.

Saravana Ghar Yojana

‘प्रधानमंत्री आवास सॉफ्टवेअर’मध्ये घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी असते. त्या यादीतील वरिष्ठता सूचीनुसार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना ऑनलाइन मंजुरी देण्यासाठी त्यांच्याकडून मोबाइल नंबर, आधार कार्ड, बैंक पासबुकची झेरॉक्स, जागेचे जिओ टॅगिंग, जागेचा नमुना नं. ८चा उतारा इ. कागदपत्रे अमा करून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ८ दिवसांपासून ‘जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा’चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्यापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, अभियते,कंत्राटी कर्मचारी, सर्व गटविकास अधिकारी ही संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे. गुरुवारपर्यंत या कार्यालयाने २१ हजारांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.