खुशखबर! SSC द्वारे स्टेनोच्या पदांसाठी मोठी नवीन भरती सुरु, पूर्ण माहिती आणि जाहिरात पहा
SSC Steno Bharti 2025
SSC Steno Bharti 2025 – SSC द्वारे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एसएससी ने स्टेनोग्राफर ग्रेड सी, डी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवले आहेत. संबंधित पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार २६ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरू शकतात. एकूण २६१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवणार आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २७जुलै आहे. तर १ आणि २ जुलै रोजी अर्जात दुरुस्ती करता येईल. एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी पदाचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रुप डीसाठी ट्रान्सक्रिप्शन स्पीड इंग्रजीमध्ये ५० मिनिटे आणि हिंदीमध्ये ६५ मिनिटे असावा. तसेच स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी, इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ५५ मिनिटे असावा.
महत्त्वाच्या तारखा आणि माहिती:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025 (11:00 PM वाजे पर्यंत)
- अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025
- परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025
- पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी
- पदसंख्या – 261पदे
- शैक्षणिक पात्रता – 12th pass.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- Women/SC/ST/PWD/Ex – Nill
- इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
SSC स्टेनोच्या या भरतीमध्ये अर्जासाठी, ग्रेड डीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे. सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही, अर्जात पहिल्यांदा दुरुस्तीसाठी २०० रुपये दुरुस्ती शुल्क आणि दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी ५०० रुपये दुरुस्ती शुल्क भरावे लागणार असल्याचे देखील एसएससीद्वारे स्पष्ट केले आहे.
Important Links For Staff Selection Commission Stenographer Application 2025
|
|
PDF जाहिरात |
https://shorturl.at/gvgFG |
ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/noJZ9 |
✅ अधिकृत वेबसाईट | ssc.nic.in |