‘पॅन-आधार’ची जोडणी ३१ मेपर्यंत अनिवार्य, अन्यथा दुप्पट टीडीएसचा भुर्दंड | What happens If Pan Card is not Linked to Aadhaar card
What happens If Pan Card is not Linked to Aadhaar card
Table of Contents
What happens If Pan Card is not Linked to Aadhaar card: ज्या करदात्यांनी पॅन आणि आधार क्रमांक यांची जोडणी केलेली नाही, त्यांना १ जूनपासून जास्तीचा भुर्दड पडू शकतो. कारण त्यांच्याकडून दुप्पट टीडीएस वसूल केला जाणार आहे. यासंबंधीचे एक परिपत्रक आयकर विभागाने नुकतेच जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, उच्च दराने टीडीएस कपात टाळायची असेल तर करदात्यांनी ३१ मेपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांची जोडणी करून घ्यावी. आयकर नियमानुसार, पॅन आणि बायोमेट्रिक आधार क्रमांक एकमेकांना जोडलेले नसल्यास सध्या लागू असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
अशी करा जोडणी – How do I link PAN with Aadhaar?
https://www.income- tax.gov.in या वेबसाइटवर जा.
■ ‘क्चिक लिंकवर क्लिक करून ‘लिंक आधार पर्याय निवडा.
■ पॅन आणि आधार क्रमांक नोंदवून व्हॅलिडेट’वर क्लिक करा.
■ नाव व मोबाइल क्रमांक नोंदवून लिंक आधार’वर क्लिक करा.
मोबाइलवर आलेला ओटीपी
■ नोंदवून ‘व्हॅलिडेट’वर क्लिक करा. आपले पॅन व आधार जोडले जातील.
How can I check my PAN Aadhaar link status? पॅन-आधार लिंक स्थिती कशी तपासायची
- इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.
- होमपेजवरील ‘डॅशबोर्ड’ वर जा आणि ‘लिंक आधार स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही ‘माय प्रोफाइल’ वर जाऊन ‘लिंक आधार स्टेटस’ पर्यायावर क्लिक करू शकता.
- तुमचा आधार तुमच्या पॅन कार्डशी लिंक झाल्यावर आधार क्रमांक प्रदर्शित होईल.
How to check Cibil score without a PAN card – पॅन कार्डशिवाय सिबिल स्कोअर ऑनलाइन कसा तपासायचा?
Why is PAN-Aadhaar Linking Important?
आयकर विभागाने करदात्यांना पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. अंतिम मुदतीपर्यंत आधारशी पॅन लिंक न करणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल, ज्यामुळे लक्षणीय गैरसोय होऊ शकते. निष्क्रिय पॅन कार्डमुळे पुढील गोष्टी होऊ शकतात:
आयकर रिटर्न भरण्यात अडचण
कर परताव्याची प्रक्रिया करताना समस्या
पगार, गुंतवणुकीवरील व्याज इत्यादी उत्पन्नावर उच्च टीडीएस कपात.
How to check Aadhar Card Pen Card Link Status Via SMS
- एसएमएस लिहिण्यासाठी – UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन क्रमांक>.
- ‘567678’ किंवा ‘56161’ वर एसएमएस पाठवा.
- सरकारी सेवेच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा.
- जेव्हा आधार पॅनशी लिंक केला जाईल, तेव्हा संदेश दिसेल – “आधार आधीच आयटीडी डेटाबेसमध्ये पॅन (नंबर) शी जोडलेला आहे. आमच्या सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद.”
- जेव्हा आधार पॅनशी लिंक केलेला नाही, तेव्हा संदेश दिसेल – “आधार हे आयटीडी डेटाबेसमध्ये पॅनशी (नंबर) लिंक केलेले नाही. आमच्या सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद.”
“Kind Attention, Taxpayers! To avail of the benefits of CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April 2024, do remember to link your PAN with your Aadhaar before May 31st, 2024. Don’t delay, link today.” the income tax department shared in a post on social media platform X today.
Kind Attention Taxpayers!
To avail the benefits of CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April, 2024, do not forget to link your PAN with Aadhaar by May 31st, 2024.
Don’t delay, link today.
Here are the steps to be followed to link your PAN with Aadhaar 👇🏼 pic.twitter.com/iuBbxOyL8D
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 30, 2024
Important Links
Aadhar Pan Card Link Status 2024 Check | Click Here |
Verify Pan Card Link Status 2024 | Click Here |
Official Website | Click Here |
[…] How to Link Aadhaar with PAN Card […]