Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंट | Documents Required For E-Shram Card

Documents Required For E-Shram Card


Telegram Group Join Now

Documents Required For E-Shram Card

Documents Required For E-Shram Card: The Government of India has started a special facility for the people working in the unorganized sector in the country i.e. the working class. This facility means e-shram card. Or under government facilities, e-shram cards would have been made for the people working in the unorganized sector. Many benefits are provided to people working in the unorganized sector through the e-Shram Card Scheme.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंट | Which Documents Required For E-Shram Card

  • यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १६ वर्षे ते ५९ वर्षे या दरम्यान असायला हवे.
  • त्याच्याकडे स्वतःचे आधार कार्ड हवे.
  • आधार फोन नंबरला लिंक असणे गरजेचे आहे.
  • चालू बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • बँक केवायसी असणे गरजेचे आहे.
  • ई-श्रम कार्डसाठी अर्ज करणारा व्यक्ती EPFO/ESIC or NPS चा सदस्य नसावा.

ई-श्रम कार्डाचे फायदे काय? Benefits Of E Shram Card

ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

E Shram Card Document List

  1. The age of the applicant should be between 16 years to 59 years.
  2. He should have his own Aadhaar card.
  3. Aadhaar phone number must be linked.
  4. It is necessary to have a current bank account.
  5. Bank KYC is required.
  6. The person applying for e-Shram Card should not be a member of EPFO/ESIC or NPS.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.