How to Link Ration Card with Aadhaar – मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, रेशनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार ?

How to Link Ration Card with Aadhaar


Telegram Group Join Now

How to Link Ration Card with Aadhaar:  Aadhaar and Ration Card Linkage The Modi government has given a three-month extension to Aadhaar and Ration Card Linkage, giving relief to ration card holders in its third term. Earlier, the last date for linking Aadhaar and ration card was June 30. It has now been extended till September 30. A notification in this regard has been issued by the Department of Food and Public Distribution.

सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. याला आळा घालण्यासाठी रेशनकार्ड आधारशी जोडण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवर लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. हे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशनकार्ड आधारशी जोडणे अनिवार्य केले आहे. आधार आणि रेशनकार्ड जोडून भ‘ष्टाचाराला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Ration Card Details In Marathi – नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा ?

आधारकार्डशी रेशनकार्ड ‘लिंक’ करण्याची सूचना करण्यात आली होती. यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, यापुढेही नागरिकांना आहार निरीक्षकांच्या ‘लॉग ईन’वर आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक करता येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन’ कार्डची घोषणा झाल्यापासून रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय अनेक लोक मृत व्यक्तींच्या नावाने असणाऱ्या रेशनकार्डद्वारे रेशनचा लाभ घेत आहेत, यामुळे गरजू तसेच लाभार्थी कार्डधारकांचे नुकसान होत आहे. असे गैरप्रकार थांबविण्यासाठी सरकारने रेशनकार्ड आधार सिलिंग करणे अनिवार्य केले होते. लिंक करण्याची यादी ३० जूनपर्यंत करण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता वाढविण्यात आली असून नागरिकांना त्यानंतरही आपले रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे

रेशन कार्ड आणि आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याच्या स्टेप्स – How To Link Aadhaar Ration Card Link

The process of linking Ration Card and Aadhaar Card online is mentioned below.

1. Visit your state’s Public Distribution System (PDS) portal on their website.

2. Provide the number mentioned on your ration card.

3.Enter your Aadhaar card number.

4. Enter your registered mobile phone number.

5. Click the Continue/Submit button to continue.

6. A unique OTP (One-Time Password) is generated and sent to your registered mobile phone number.

7. Enter the received OTP to finalize your request to link Aadhaar with your ration card.

Read This – ayushman card for white ration card – मोठी बातमी! आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार

ऑफलाइन पद्धतीने कसे लिंक कराल?

आधार कार्ड आणि रेशन कार्ड ऑफलाइन पद्धतीने लिंक करू इच्छिता तर, तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्डची एक एक झेरॉक्स प्रत आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन रेशन कार्ड केंद्रावर जावे लागेल. ही कागदपत्रे, माहिती तिथं नमूद करावीत. त्यानंतर तुमचा बायोमेट्रीक डेटा व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले जाईल. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइवल क्रमांकावर याचा मेसेज येईल.

रेशन कार्डसह आधार कार्ड लिंक करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

Click On This Link To Get all details about Ration Card in Marathi



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.