माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे लिस्ट- MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents


Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Required Documents list

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents – Various schemes are being implemented in the state for the health and nutrition of women and their financial self-reliance. Women’s labor participation is lower than men’s, which affects their economic independence. Keeping this situation in mind, it is proposed to launch “Chief Minister-My Beloved Sister” Yojana of Maharashtra State for economic independence of women in the state, improving their health and nutrition and strengthening their pivotal role in the family List of Document For Yojana. Also join Telegram channel to get new information and news

List Of Important Documents For Mazi Ladki Bahin Yojana 

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents – महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.  तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

Majhi ladki bahin yojana documents in marathi | लाडकी बहीण योजना कागदपत्रे

  • १. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
  • २. अधिवास प्रमाणपत्र

    प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

  • ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे

    (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

  • ४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

    • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
    • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • ५. नवविवाहितेच्या बाबतीत

    रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

  • ६. बँक खाते तपशील

    (खाते आधार लिंक असावे)

  • ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

Important Documents Required For CM Mazi Ladki Bahin

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

योजनेचे स्वरुप :- पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी कोण राहतील :- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

Read ThisMaharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

New Document List For Majhi Ladki Bahin Yojana

New Document List For Majhi Ladki Bahin Yojana

 

 

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:- (List of Documents For Ladki Bahin Yojana)

Following are the documents required for the Ladki Bahin Yojana 2024 in Maharashtra in Marathi. Candidates should submit the said documents for application process.

  • (१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • (२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  • (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • (५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • (६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • (७) रेशनकार्ड.
  • (८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

List of Documents 2024 MaziI Ladki Bahin Yojana



अन्य महत्वाचे जॉब बघा..
16 Comments
  1. Chaitrali Mahesh Wayal says

    Hi

  2. Ganesh says

    Post office madhe saving account ahe te chalel ka

  3. Anand meshram says

    Rashan card par name ho to kya kare

  4. Anand meshram says

    Rashan card par name nahi hai to kya kare

  5. दैवशाला राहुल मिटकर says

    राशन कार्ड नंबर आहे कार्ड नाही चालेल का

  6. दैवशाला राहुल मिटकर says

    Post office acount ahe

  7. savita kamble says

    hoe apply

  8. kunal kamble says

    how apply this form

  9. संजीवनी बाळचंद्र पवार says

    Nahi

  10. sou.sarika arvind varule says

    how to apply this scheme and conmformation

  11. Premalabai says

    Bahin ladaki yojana

  12. Chinx says

    HDFC bank account chalel ka

  13. Ramabai Jalindar Bhoye says

    JALINDAR SHRIDHAR BHOYE SALBHOYE TAL SURGANA DIST NASHIK

  14. Shobha kanerkar says

    Kya Kay lagate

  15. Lata Dattatray gurav says

    Nari shakti aap

  16. Aarti Ashok Pawara says

    लड़की बहिन फार्म समेटेट जाला आहे पैसे अकाउंट ला पड़त नाही

Leave A Reply

Your email address will not be published.