आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू! – ladakibahin.maharashtra.gov.in Portal

ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply


Telegram Group Join Now

ladakibahin.maharashtra.gov.in Portal Apply

ladakibahin.maharashtra.gov.in Portal : It is often seen that women are facing problems due to technical difficulties. Since many applications are being filled at the same time, there are often problems like server down, website shutdown. In view of this situation, the government has now launched a new website and women can now fill this form online at home through ladakibahin.maharashtra.gov.in.

Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana has been implemented in Maharashtra. The scheme has been implemented from 1st July 2024 and the application process is going on. The last date of application is 31st August. Women are getting enthusiastic response to this scheme and they are flocking to apply. Queues of women are being seen at Setu Kendra, our government and Anganwadi centers across the state to file applications under ladakibahin.maharashtra.gov.in Portal

Which is the Official Portal For Ladki bahin Yojana

तांत्रिक अडचणींमुळे महिलांना अनेकदा समस्या येत आहेत. अनेक अर्ज एकाच वेळी भरले जात असल्याने सर्व्हर डाऊन, वेबसाइट बंद होणे अशा समस्या उद्भवतात. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आता एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे आणि महिला आता घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. ही योजना १ जुलै २०२४ पासून लागू झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि त्या अर्ज करण्यासाठी गर्दी करत आहेत. अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील सेतू केंद्र, आपले सरकार आणि अंगणवाडी केंद्रांवर महिलांच्या रांगा दिसत आहेत. तसेच या संदर्भातील नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा  टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

URL For Ladki Bahin Yojana

महिलांसाठी जलद अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर अर्ज करता येईल? Online Registration Link Through ladakibahin.maharashtra.gov.in Portal

माझी लाडकी बहीण योजनेद्वारे, राज्य सरकार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य देईल. सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर, महिला ऑफलाइन किंवा नारी शक्तिदूत अॅपद्वारे अर्ज करत होत्या. परंतु, तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, सरकारने अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू केली आहे.

ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, सरकारने नवीन वेबसाइट www.ladkibahin.maharashtra.gov.in सुरू केली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे महिलांना गाव, वॉर्ड, तालुका निवडणे सोपे होईल.

New Website For Ladki Bahin Yojana

ladakibahin.maharashtra.gov.in Portal Apply

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ महिला अपात्र असणार!

  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Important Link For Majhi Ladki Bahin Yojana 2024

Maharashtra Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : नवा शासन निर्णय जारी माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents
माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज करताय, आपल्या सर्व प्रश्नांनची उत्तरे! – Mazi ladki bahin yojana FAQ लाडकी बहीण योजनाच्या हमीपत्रात हि काळजी घ्या, नाहीतर अर्ज होईल बाद! – Ladki Bahin Yojana Hamipatra
How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियाNari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज
माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -PDF Download Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी विविध ठिकाणी ३५ केंद्रे, आपल्या शहरात कुठे फॉर्म भराल! – Ladki Bahin Yojana Kendra


अन्य महत्वाचे जॉब बघा..
14 Comments
  1. Mayuri Sunil jadhav says

    माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आधार कार्ड चा अँड्रेस दिसत नसल्यामुळे तर मला परत फॉर्म भरायचा असेल तर काय करावे लागेल ?? मी ट्राय केलं पुन्हा भरण्याचा पण मला आधार कार्ड नंबर alredy taken असे येत आहे त्यासाठी मी काय केले पाहिजे ??

  2. Komal Mahadev Narayankar says

    मी भरलेला फ्रॉम डिसापेरोल झाल आसुं मु संपादित करा वापर करुण झालय तारी मला परात संपादित करा च एक संधि द्यवी .आशी नम्र विनंती आहे.plzzz plzzz

  3. sushma nilkanth Narayankar says

    मी भरलेला फ्रॉम डिसापेरोल झाल आसुं मु संपादित करा वापर करुण झालय तारी मला परात संपादित करा च एक संधि द्यवी .आशी नम्र विनंती आहे.plzzz plzzz

  4. Shital Telrandhe says

    Nari shakti app mdhun fom gayap zale ahe amhi fom che status kshe check kru aata sangn

  5. gopal Patil says

    माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आधार कार्ड चा अँड्रेस दिसत नसल्यामुळे तर मला परत फॉर्म भरायचा असेल तर काय करावे लागेल ?? मी ट्राय केलं पुन्हा भरण्याचा पण मला आधार कार्ड नंबर alredy taken असे येत आहे त्यासाठी मी काय केले पाहिजे ??

    1. Admin says

      Call The helpline for assitance

  6. Sonal Waman says

    माझ्या फॉर्म सबमिट का होत नाही

  7. आप्पाराव मोरताटे says

    लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मोबाईलवर भरता येते का

  8. Runmai Rajesh Sawant says

    माझ्याकडून डॉक्युमेंट चुकीचा upload zala ahe pan form edit hot नाहीय आणि अजून pending मधेच आहे

  9. Mayur says

    लाडकी बहीण योजना फ्रॉम कसा भरायचा ऑनलाईन

  10. Sarita Abhijeet wadte says

    माझा फॉर्म रिजेक्ट झाला

  11. Tarnum says

    Majhe form submitted zhale asun mala atta paryant aprouve , disapproval, pending, rejected ase kahihi sms ale nahi tar tya Sathi Kay karave lagnar

  12. Pratiksha pawan khose says

    Maza ac var ajun hi paise aale nahit aadhar card link asunahi ase ka.saglyanche paise aale mag maze ka nahi paise aale ajun

  13. pawan khose says

    Maza ac var ajun hi paise aale nahit aadhar card link asunahi ase ka.saglyanche paise aale mag maze ka nahi paise aale ajun

Leave A Reply

Your email address will not be published.