मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन | Nari Shakti App Download – डाउनलोड नारी शक्ती दूत अँप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी
Nari Shakti App Download
Table of Contents
How To Apply From Nari Shakti App
Under Chief Minister – Majhi Ladki Baheen Yojana dt. As many as 9294 Disapproved i.e. Partially Canceled applications are pending Online Resubmitment by completing the errors till 09th August, 2024 in Mumbai City District. However, all concerned should urgently resubmit the disapproved application after making appropriate corrections, so that it would be convenient to verify them and provide benefits to the eligible beneficiaries immediately. The district administration is appealing to all concerned in Mumbai city district that no eligible beneficiary will be deprived of the benefits of Chief Minister – Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत दि. ०९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana Re Application
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समूह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहिणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतू १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.
Can I Apply Again For Ladki Bahin Yojana From Nari Shakti App
सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.
How To Download Nari Shakti App
Nari Shakti App Download : This app provides comprehensive information on public services and on the entitlements of citizens in Maharashtra. We gather information from various departments Schemes and Programmes, and make sure that will this will provided to all citizens.
Nari Shakti App Download – आजपासून ‘नारी शक्ती दूत अँपवर (Nari Shakti doot App Download) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. या अँप च्या लिंक आणि पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्या वेळेवर मिळतील.
Nari Shakti Doot App
Nari Shakti App Download Registration Documents
Following Documents are required to apply through the Nari Shakti App Download 2024 registration process.
आवश्यक कागदपत्रे – nari shakti app
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र {डोमासाईल} /t .C. / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- तहसीलदार यांच्याकडील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावरील उत्पन्नाचा दाखला व त्यावर बेनिफिशियरी ज्या महिलेच फॉर्म भरायचा आहे तिचे नाव. Nari Shakti App Download
- महिलेच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents
नारी शक्ती अँप कशी डाउनलोड करायची? – How to Download Nari Shakti App | nari shakti app download
Step wise instructions are given below to download the Nari Shakti App.
महाराष्ट्र सरकारी द्वारे नारी शक्ती अँप प्रकाशीत करण्यात आली आहे. हि अँप थोड्याच वेळात उपलब्ध होणार आहे. गुगल प्लेस्टोर वरून आपण हि अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकाल. आम्ही या अँप ची लिंक खाली दिलेली आहे, त्यावरून आपण अँप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करू शकता.
Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana
App chi link
Narishakti app open nahi hot ahe
लग्न झालेमुळे बऱ्याच भगिनीचे रेशन कार्ड नाहीत
जन्माचे दाखले नाहीत,
तसेच दिलेली 15 जुलै मुदत ही खूपच कमी आहे ती मुदत कमीतकमी 6 महिने तरी पाहिजे ही विनंती .
मला संजय गांधी योजना मिळत आहे. तर मला लाडकी बहिण योजना मिळेल का?
नारीशक्ती ॲप वर फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला मागतात पण उत्पन्न दाखला नसल्यामुळे रेशन कार्ड जोडता येईल का
Link
माझ नारी शक्ती ॲप चालत नाही
माझ नारी शक्ती ॲप चालत नाही
kahi nahi .
.
Kam ka hot nahi kelyan pn online
नारी शक्ती ॲप लॉगिन नाही होत आहे …. एरर का येतोय.
App mathe details takun jalyavar mahiti jatan kara click kelya var location is required red marck mathe yet ahe mahiti jatan hot nahi kay karave?
मला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे माझी लाडकी बहीण
माज्या सासुबाई विधवा आहे आमचे केशरि रेशन का कर्द आहे. त्याना योजना मिलेल का
form sumit jhalay pn pending la dakhvtayt
application la form summit kelyavar screen pudhe jat nahiye
Submit ch hot nahiye
NEW
Online ladki bahin yojana register
Vishal maske manohar