Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana Form – पालिका दिव्यांगांना देणार दरमहा 1 ते 3 हजारांपर्यंतचे अर्थसहाय्य, ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana Details


Telegram Group Join Now

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana 2024

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana Form: This scheme is being implemented in the area of ​​Brihanmumbai Municipal Corporation from the concept of Chief Minister Eknath Shinde. About 60 thousand disabled beneficiaries will get the benefit of this scheme till the next five years. A provision of Rs 111.83 crore has been made for this every year. Know more details about Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana 2024 at below

In order to improve the quality of life of the disabled and provide financial support to them, under the Women and Child Welfare Scheme, around 40 to 80 percent of the disabled persons in the Brihanmumbai Municipal Corporation area are being provided financial support under the scheme ‘Dharmaveer Anand Dighe Divyang Arthasayadi’. For a period of five years from the year 2024-25 to the year 2028-29, under this scheme, financial assistance will be provided from one to three thousand rupees per month.

दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तीसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाह्य’ योजनेंतर्गत एकरकमी अर्थसाह्य करण्यात येत आहे. पाच वर्षासाठी या योजनेंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. पाच वर्षांत सुमारे ६० हजार दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच या संदर्भातील  नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा  टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana – https://portal.mcgm.gov.in

महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात महापालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारावे आणि परालंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाह्य योजना’ सुरू करण्यात येत आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाकडून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कसा करावा अर्ज? How To Apply For Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अटी-शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in येथे About BMC – Departments – Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल.

किती लाभ मिळणार? Benefits Of Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

  • १८ वर्षावरील ४० टक्के दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार याप्रमाणे दर सहा महिन्यांनी एकत्रित सहा हजार रुपये वितरित केले जातील
  • ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार याप्रमाणे दर सहा महिन्यांनी एकत्रित १८ हजार रुपये वितरित करण्यात येईल.
  • या दोन्ही गटांतील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांसाठी हा लाभ मिळणार आहे.
  • विशेष म्हणजे या योजनेसाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) असणे आवश्यक आहे.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.