Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म | Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana Apply Online

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Arj


Telegram Group Join Now

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Form

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री’ सौर कृषीपंप योजना राबविण्यास सुरुवात केली. ही योजना नेमकी काय आहे आणि त्याचा लाभ नेमका कसा घेता येईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात… राज्यात ‘अटल’ सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.

Objectives Of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Arj

  • Day time power availability for agriculture pumping.
  • Decoupling irrigation sector from power subsidy burden.
  • Minimizing cross subsidy burden on Commercial & Industrial electricity consumers.
  • Replacement of Diesel pumps to reduce pollution.

MSKPY Beneficiary Selection Criteria

  • Farmers having farmland with assured source of water are eligible. However, Farmers having conventional Electricity connection shall not get benefit of Solar AG Pump from this scheme.
  • Farmers from Area which are not electrified through conventional source of energy (i.e. by MSEDCL).
  • Farmers from Remote & Tribal area

Beneficiary Selection Criteria (for 3 & 5 HP solar pump) :

  • Farmers having farmland with assured source of water.
  • Farmers should not have conventional electricity connection.
  • Farmer having farm land up to 5 acre is eligible for 3 HP pump and farm land above 5 acre is eligible for 5 HP & 7.5 HP pump.
  • Farmers which are not electrified through any scheme previously.
  • Priority to farmers from Remote & Tribal area.
  • Farmers from villages which are not electrified yet due to NOC from forest Dept Beneficiary farmers of “DHADAK SINCHAN YOJANA” Paid pending consumer, applied for new electricity connection for agriculture pump

Beneficiary Selection Criteria for 7.5 HP Pump :

  • Water source must be well (विहिर) or tube-well (कुपनलिका) only.
  • Solar pump will not be given on well & tube well coming under over-exploited, exploited & partially exploited villages defined by GSDA
  • Solar pump will be given to beneficiaries coming under villages in Safe Watersheds having Stage of Development / Extraction less than 60%.
  • Solar pump will not be given on Bore well coming under rock area.
  • The depth of water source must not be more than 60 mtrs.

आवश्यक कागदपत्रे – List Of Documents Required For Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Arj

१) प्राप्त अर्ज
२) ७/१२ उतारा
३) आधार कार्ड
४) मागासवर्गिय जाती / मागासवर्गिय जमातीचे प्रमाणपत्र
५) सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र
६) पाणी प्रभावीत क्षेत्र असल्यास संबंधित खात्याच्या नाहरकत दाखला
७) कालवा /नदी येथून पाणी उपसा करण्याकरीता संबंधीत खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र

How To Apply For MSKPY 

Application Process for 25000 Nos of Solar Pumps Tender Approved Modifications:

1. Beneficiary should apply online on MSEDCL Solar Portal

2. Fill/Submit complete Information on A-1 form (upload copy of Documents • 7/12 Utara copy • Adhar Card • Cast certificate (for SC/ST beneficiary) 3. Within 10 days of receipt of online A-1 form, after doing survey demand note will be issued from field offices. If there is any discrepancy observed, applicant will be informed accordingly

4. After payment of Demand Note, Beneficiary will submit/provide option of Agency name (Applicable for 25000 Tender only)

5. LOA will be issued to concern agency in 3 days in ERP

6. Concern agency has to complete the work in 90 days & upload the Commissioning report, bill with photos with beneficiary & system etc.

7. At every stage applicant will be informed by SMS

8. Payment will be issued to agency only after submission of information as above in Sr. No. 6 on Portal

लाभार्थीसाठी मार्गदर्शक सुचना – CM Saur Krishi Pump Yojana Details

1. या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील.

  • पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.)
  • 31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.
  • 01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.
  • 2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार.

2. लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष 

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
  • 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
  • राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
  • अतिदुर्गम भागातील शेतकरी.
  • महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
  • सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
  • अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) प्राप्त अर्ज
२) ७/१२ उतारा
३) आधार कार्ड
४) मागासवर्गिय जाती / मागासवर्गिय जमातीचे प्रमाणपत्र
५) सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र
६) पाणी प्रभावीत क्षेत्र असल्यास संबंधित खात्याच्या नाहरकत दाखला
७) कालवा /नदी येथून पाणी उपसा करण्याकरीता संबंधीत खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. १५.११.२०१८
२) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. ०१.०१.२०१९
३) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१९/प्र.क्र. १५९ /उर्जा -७ दि. ११.०९.२०१९
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करणे.
२) अर्जदाराच्या शेतीचे क्षेत्र ३ /५/७.५ HP सौर कृषीपंप निश्चितीकरीता पडताळणी करणे.
३) अर्जदाराने जोडलेल्या सातबारा उताऱ्याची पडताळणी करणे
४) अर्जदाराने जोडलेल्या आधार कार्ड ची पडताळणी करणे.
५) अर्जदाराची शेती सामाईक / स्वत:च्या मालकीची असल्याबददल शहानिशा करणे.
६) अर्जदाराच्या शेतीमध्ये पाण्याचा स्तोत्र उपलब्ध असल्याबाबतची शहानिशा करणे.
७) अर्जदाराची शेती पाणी प्रभावीत क्षेत्रामध्ये येत नसल्याची शहानिशा करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – इथे क्लिक करा
आवश्यक शुल्क For 3 HP:-16560/-.5 HP:-24710/- 7.5 HP:-33455/- For General category
For 3 HP:-8280/-.5 HP:-12355/- 7.5 HP:-16728/- For SC/ST category
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत OFFLINE/ONLINE
निर्णय घेणारे अधिकारी – अधिक्षक अभियंता महावितरण वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक Website:- www.mahadiscom.in
E-mail:- agsolar_support.mahadiscom.in
Tollfree number:- 1800-102-3435,1800-233-3435
Mahavitaran consumer App
कार्यालयाचा पत्ता अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243039
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी [email protected], [email protected]


अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. अनिल गर्जे says

    मला सौर ऊर्जा लाभ हवा आहे

Leave A Reply

Your email address will not be published.