Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


लाडकी बहीण योजनेची नवीन वयोमर्यादा काय जाणून घ्या नवीन अपडेट! – Ladki Bahin Yojana Age Limit

Ladki Bahin Yojana New Age Limit


Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Age Limit -The age limit of the newly announced Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana has been increased by the state government. From the age of 60 years, this limit has now been increased from 18 to 65 years. Therefore, now women up to the age of 65 can avail the benefit of this scheme. Chief Minister Eknath Shinde announced this in the Legislative Assembly. (Maharashtra Ladki Bahin Yojna age limit has been increased now women up to 65 years will get the benefit)

राज्य सरकारनं नव्यानं जाहिर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या वयोमर्यादेत आता वाढ करण्यात आली आहे. ६० वर्षे वयावरुन आता ही मर्यादा १८ ते ६५ वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळं आता ६५ वयापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. (Maharashtra Ladki Bahin Yojna age limit has been increased now women up to 65 years will get the benefit)

Ladki Bahin Yojana Age Limit

या योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरात त्याला तुफान प्रतिसाद मिळाला असून लोकांच्या मागणीवरुन आता या योजनेची वयोमर्यादा वाढवण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही आणखी एक दुरुस्ती केली. त्यात वय ६० वरुन ६५ केलं आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली”

आता नवीन पात्रता पहा

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक


अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Afreen Rehan shaikh says

    Ladki bahin yojana oinline kabhi chali hoga fom

Leave A Reply

Your email address will not be published.