Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


How To Transfer Demat Account – डिमॅट (Demat) खाते ट्रान्सफर कसे करायचे? सोपी पद्धत येथे जाणून घ्या

How To Transfer Demat Account


Telegram Group Join Now

How To Transfer Demat Account

How To Transfer Demat Account: The process of transferring demat account online is fast and convenient. Let’s know how to transfer share demat account to another demat account. There are two ways to transfer shares. The first one is online and it is possible to transfer with the help of cdsl or nsdl platform. Secondly, offline or manual. It can be transferred with the help of Delivery Instruction Slip (DIS).

डिमॅट (Demat) खाते ट्रान्सफर करणे एक साधी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची शेअर्स, म्युच्युअल फंड्स, आणि इतर सिक्युरिटीज एका डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) कडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही तुमचे डिमॅट खाते एका ब्रोकरकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचे ठरवले असेल, तर खालील स्टेप्स वापरून ते सहज करू शकता.

ऑनलाईन मार्ग : तुमचे जुने अणि नवीन डीमॅट खाते दोन्हीही एकाच डिपॉझिटरीमध्ये (सीडीएसएल किंवा एनएसडीएल) असतील, तर ऑनलाईन ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया वेगाने होते.

सीडीएसएल प्लॅटफॉर्मने

ट्रान्स्फरची पद्धत :

  • सीडीएसएलच्या इझिएस्ट (easiest) पोर्टलवर लॉगइन करा
  • ज्या खात्यात शेअर ट्रान्स्फर करायचा, त्याला ट्रस्टेड अकाऊंट म्हणून जोडा
  • शेअरची निवड करून ट्रान्स्फर रिक्वेस्ट सबमिट करा
  • शेअर्सचे ट्रान्स्फर काही तासांत किंवा पुढील कामकाजाच्या दिवसांत होतील.

एनएसडीएल स्पीड-ई प्लॅटफॉर्मने ट्रान्सफरची पद्धत

  • एनएसडीएलच्या स्पीड ई प्लॅटफॉर्मवर लॉगइन करा
  • ज्या डिमॅट खात्यात शेअर पाठवायचे आहे, त्याची निवड करून रिक्वेस्ट सबमिट करा.
  • पासवर्ड आणि टोकनचा वापर करून ट्रांजेक्शनला ऑथेंटिक करा. याप्रमाणे डीमॅट खाते ट्रान्स्फर होईल. ‘

ऑफलाईन मार्ग (डीआयएस)

हा पारंपरिक मार्ग आहे आणि त्यात तुम्हाला ब्रोकरकडून डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप मिळवावी लागते. सर्वप्रथम ब्रोकरकडून डीआयएस मिळवा. ते एखाद्या चेकबूकप्रमाणे असते.

  • ज्या शेअरना ट्रान्स्फर करायचे आहे, त्याचे ‘आयएसआयएन’ आणि नवीन डीमॅट खात्याची माहिती भरा.
  • स्लिप तुमच्या ब्रोकरकडे जमा करा आणि तो प्रक्रिया पूर्ण करेल. लक्षात ठेवण्यासारखे
  • शुल्काची तपासणी करा : ब्रोकर शेअर ट्रान्स्फरसाठी शुल्क आकारू शकतो. प्रामुख्याने डीमॅट खाते ‘सीडीएसएल ‘कडून ‘एनएसडीएल’कडे किंवा एनएसडीएल’कडून
  • सीडीएसएल’कडे असेल तर. यूआयएनची गरज शेअर्सचे ट्रान्स्फर हे  एखाद्या निश्चित मयदिपेक्षा अधिक राहत असेल, तर त्यासाठी यूआयएनची गरज भासते

कर : शेअर ट्रान्स्फरचा करावर देखील परिणाम होऊ शकतो. अशावेळी टॅक्स कन्सल्टंटशी चर्चा करणे गरजेचे आहे.

एकंदरीत ऑनलाईन किंवा मॅन्युअल मार्गाने शेअर ट्रान्स्फर करणे सोपे आहे. डीमॅट स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेला फॉलो केले, तर शेअरना कोणत्याही कटकटीशिवाय आणि अडचणीशिवाय एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करू शकतो.

निष्कर्ष: डिमॅट खाते ट्रान्सफर करणे एक सोपी प्रक्रिया आहे. फक्त योग्य DIS फॉर्म भरा, आवश्यक तपशील द्या, आणि तुमच्या नवीन ब्रोकरकडे ट्रान्सफर पूर्ण करण्यासाठी अर्ज करा. जर तुमची सर्व माहिती बरोबर असेल, तर ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.