Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ, लगेच करा अर्ज । Application Process For Kisan Credit Card

Application Process For Kisan Credit Card


Telegram Group Join Now

Application Process For Kisan Credit Card

Application Process For Kisan Credit Card: मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती

शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपये, निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये, टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, पर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपये, गील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपये, यांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपये, शोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्च‍ित करण्यात आलेला आहे.

राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

KCC योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यांसाठी पुरेशी आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारत सरकार शेतकऱ्यांना 2% व्याज सवलत आणि 3% त्वरित परतफेड प्रोत्साहन देते, अशा प्रकारे पत वार्षिक 4% च्या अत्यंत सवलतीच्या दराने उपलब्ध होते.
शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीच्या कर्जाच्या गरजेसाठी ही योजना पुढे वाढवण्यात आली उदा. योजना सुलभ करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड जारी करणे सुलभ करण्याच्या उद्देशाने 2004 मध्ये संलग्न आणि बिगरशेती क्रियाकलाप आणि 2012 मध्ये श्री टी. एम. भसीन, सीएमडी, इंडियन बँकेच्या अध्यक्षतेखाली कार्यरत गटाने पुन्हा पाहणी केली. KCC योजना कार्यान्वित करण्यासाठी ही योजना बँकांना विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते. अंमलबजावणी करणाऱ्या बँकांना संस्था/स्थान-विशिष्ट आवश्यकतांनुसार ते स्वीकारण्याचा विवेक असेल.

Benefits of KCC

A borrower can avail loan –

1. To meet the short-term credit requirements for cultivation of crops.

2. Post-harvest expenses.

3. Produce marketing loan.

4. Consumption requirements of farmer household.

5. Working capital for maintenance of farm assets and activities allied to agriculture. Eligible Applicants TRUST GUARD SECURED ACTIVE 08-23-24 o are owner cultivators.

Application Process For Kisan Credit Card

  • Visit the website of the bank you wish to apply for the kisan credit card scheme.
  • From the list of options, choose the Kisan Credit Card.
  • On clicking the option of ‘Apply’, the website will redirect you to the application page.
  • Fill the form with the required details and click on ‘Submit’.
  • On doing so, an application reference number will be sent.
  • If you are eligible, the bank will get back to you for the further process within 3-4 working days.

Documents Required For Kisan Credit Card 

Application Form.

  • Two Passport Size Photographs.
  • ID proof such as Driving License / Aadhar Card / Voter Identity Card / Passport.
  • Address Proof such as Driving License, Aadhar Card.
  • Proof of landholding duly certified by the revenue authorities.
  • Cropping pattern (Crops grown) with acreage.
  • Security documents for loan limit above Rs.1.60 lakhs / Rs.3.00 lakhs, as applicable.
  • Any other document as per sanction.


अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. Shivaji Namdev Navale says

    Kisan Credit Card

Leave A Reply

Your email address will not be published.