फोनवरुन कॉल हिस्ट्री काढायची, सायबर सेलची गरज नाही, कोणत्याही नंबरचे असे मिळवा कॉल डिटेल – Call History Check Online 2025 Download PDF
Call History Check Online 2025
Call History Check Online 2025 – Friends, nowadays mobile phones have become a necessity for everyone. At some point, we also need to remove the call history of the phone. To remove the call history from the phone, you have to apply to the Cyber Cell (Cyber Cell Hall History Download PDF) or the telecom companies. After that, after giving them the reasons, the call history of a number can be removed. But now two major telecom companies in the country have made this service available. With this, you can get the call history of any number yourself. Companies like Airtel and Jio have provided the facility to remove six months of call history from their app and website. You can get the call history of any prepaid and postpaid number.
मित्रांनो, सध्या मोबाईल फोन म्हणजे प्रत्येकाची गरजच बनली आहे. त्यातही आपल्याला कधीतरी फोनची कॉल हिस्ट्री काढण्याची गरज पडते. फोनवरुन कॉल हिस्ट्री काढायची म्हणजे सायबर सेलकडे (Cyber Cell Hall History Downlod PDF) किंवा दूरसंचार कंपन्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्यांना कारणे दिल्यावर एखाद्या नंबरची कॉल हिस्ट्री काढता येते. परंतु आता देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे तुम्ही स्वत:च कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवू शकतात. एअरटेल आणि जिओ या कंपन्यांनी सहा महिन्यांची कॉल ̋हिस्ट्री त्यांच्या अॅप आणि वेबसाईटवरुन काढून देण्याची सुविधा दिली आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवता येते.
जिओने अशी दिली सुविधा (JIO Call History Download )
- जिओ क्रमांकाची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी MyJio अॅप वापरावा लागेल. या अॅपवरुन कॉल रेकॉर्ड सहजपणे मिळवू शकतात. त्यासाठी खालील स्टेपचा वापर करा.
- मोबाईलवर Google Play Store डाऊनलोड करा आणि MyJio अॅप इंस्टॉल करा.
- अॅपमध्ये लॉग इन करुन तुमचा जिओ नंबर लिंक करा.
- ‘my statement’ सेक्शनमध्ये जाऊन अॅपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
- ‘my statement’ पर्यायामध्ये ज्या विशिष्ट तारखांचा तुम्हाला कॉल रेकॉर्ड हवा ती तारीख टाका.
- ‘व्यू’ वर टॅप करा आणि तुमच्यासमोर कॉल रेकॉर्ड येईल.
एअरटेल युजरला वेबसाइट आणि अॅप या दोन्ही पर्यांयावरुन कॉल हिस्ट्री मिळता येते. तसेच एअरटेल ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला कॉल हिस्ट्री मिळवता येते.
अशी मिळवा एअरटेल क्रमांकाची कॉल हिस्ट्री (Airtel Call History Download )
- एअरटेल https://www.airtel.in या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
- वेबसाईटवर ‘वापराचा तपशील’ या सेक्सनमध्ये जा. त्यात कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय निवडा.
- कॉल रेकॉर्ड पाहण्यासाठी इच्छित तारीख श्रेणी निवडा अन् सबमिटवर क्लिक करा.
- तुमचा कॉल रेकॉर्ड स्क्रीनवर दाखवला जाईल.
एअरटेलसाठी आणखी हा एक मार्ग
एअरटेलसाठी एसएमएसचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील मॅसेज अॅप उघडा आणि त्यावर “121” टाका. त्यात “EPREBILL” करा. तसेच ज्या कालावधीचा हिस्ट्री हवी आहे त्याचाही उल्लेख करा आणि तुमचा ईमेल आयडी टाका. हा संदेश पाठल्यावर तुम्हाला मेलवर हिस्ट्री मिळेल.
एअरटेल थँक्स ॲप
- एअरटेल कॉल तपशील मिळविण्यासाठी, एअरटेल थँक्स ॲप डाउनलोड करुन लॉग इन करा.
- My Airtel या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल, जिथे सर्व व्यवहार आणि रिचार्ज माहिती दिसेल.
- त्या ठिकाणी modify पर्यायावर क्लिक करा.
- आता कॉल इतिहास तपासण्यासाठी विशिष्ट महिना निवडा. यानंतर तुम्हाला कॉल हिस्ट्रीचा तपशील पाहता येईल.
व्होडाफोन-आयडियाची कॉल डिटेल्स (VI Call History Download )
- ऑनलाइन व्होडाफोन-आयडियाची कॉल डिटेल्स काढण्यासाठी वेबसाइट Myvi.in वर जाऊन काढता येईल.
- साइन -इन पर्याय आवश्यक माहिती भरा.
- लॉगीन केल्यावर My Account पर क्लिक करा. त्यानंतर ‘Plan and Usages’ या पर्यायावर जा.
- ‘Voice usage’ पर्याय निवडल्यानंतर तुम्ही मागील कॉल हिस्ट्री काढू शकतात.
Call history nikale