Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


सिडकोची लॉटरी जाहीर; कुठे किती घरांची सोडत? सर्वात स्वस्त घर कुठे? CIDCO Lottery 2024 Advertisement

CIDCO Lottery 2024 Advertisement


Telegram Group Join Now

CIDCO Lottery 2024 Advertisement

CIDCO Lottery 2024 Advertisement: सिडको महामंडळाच्या अखत्यारातील सदनिका विक्रीसाठी, नवी मुंबई जमीन विल्हेवाट (सुधारित) अधिनियम-2008 यामधील तरतुदी अनुसार व त्या त्या वेळी, त्या त्या अवस्थाप्रत लागू केल्या जाणाऱ्या तरतुदींच्या अधीन राहून इच्छुक अर्जदारांकडून या सदनिकांच्या विक्रीकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

Eligibility For CIDCO Lottery 2024

A) सर्वसाधारण अटी (सर्व प्रवर्गाकरीता)

i) अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

ii) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.

iii) अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी त्यांची अज्ञान मुले यांचे नावे नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे रु. 100/- च्या मुद्रांक शुल्काचे क्षतीपूर्ती बंधपत्र (Affidavit) अर्जदार सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी सादर करावे लागेल. प्रतिज्ञापत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे.

iv) अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती/पत्नी असू शकेल. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास, सहअर्जदार म्हणून आई असू शकेल. सहअर्जदार यांनी उपरोक्त सर्व पात्रता निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे.

v) जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र. (लागू असल्यास) तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे. (लागू असल्यास)

How To Apply For CIDCO Home Lottery

ऑनलाइन अर्ज करणे ऑनलाइन अर्ज करतेवेळी अर्जदाराने वर नमूद केलेली सर्व माहिती भरावी. तसेच योग्य त्या ठिकाणी आधारकार्ड, पॅनकार्ड, स्वतःचा फोटो व रद्द केलेला धनादेश यांचे JPEG/JPG फॉरमॅट मधील फोटो अपलोड करावा. त्यानंतर पात्र व योग्य अशा एक किंवा अनेक प्रवर्गाची नोंद करावी व त्यानंतर स्वतःच्या बचत खात्याचा खाते क्रमांक व IFSC कोड भरावा व आपली नोंदणी पूर्ण करावी. आपण संकेतस्थळावर अपलोड केलेल्या धनादेशावरील व नोंदविलेल्या खाते क्रमांकामध्ये कोणतीही तफावत असू नये. ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदती व्यतिरिक्त कोणी अर्ज भरला असेल तर असा अर्ज सोडत प्रक्रीयेमध्ये ग्राहय धरला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अर्ज करताना आपण ज्या उत्पन्न गटाकरीता/प्रवर्गाकरीता पात्र असाल त्या उत्पन्न गटाकरीता असलेल्या संकेताकरीता व प्रवर्गाकरीता अर्ज करावा. (अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती Help File दिलेली आहे.) त्यानंतर अर्जदाराने छापील पावती मधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी. छापील पावती स्कॅन करुन पाठविण्यापूर्वी, माहिती टाईप करताना चूक झाली असेल तर अर्जदारास अगोदर भरलेला ऑनलाईन अर्ज Edit करुन त्यामध्ये दुरुस्ती करता येते. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेनंतर अर्जदाराला अर्ज भरण्याची अथवा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी राहणार नाही. अर्जदाराने छापील पावती मधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी. छापील पावती वर अर्ज क्रमांकासमोर दहा अंकी क्रमांक दर्शविला जाईल व हा क्रमांक सोडतीसाठी विचारात घेतला जाणार आहे.

CIDCO Lottery Important date

CIDCO Mass Housing Lottery August 2024

Stage Duration
Registration
Running
 27-08-2024 12.00
25-09-2024 20.00
Edit Registration
Running
 27-08-2024 12.00
29-09-2024 20.00
Application
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 17.0
Online Payment
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 23.59
RTGS NEFT Challan Generation
Running
 27-08-2024 14.00
26-09-2024 15.59
RTGS NEFT Payment
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 23.59
Draft List Of Accepted Application
Pending
 03-10-2024 17.00
– –
List of Accepted Applications
Pending
 07-10-2024 18.0
– –
Draw
Pending
 10-10-2024 11.0
10-10-2024 17.0
List of Winners
Pending
 10-10-2024 18.0
– –
Refund
Pending
 21-10-2024 11.0
– –

CIDCO Swapnapurti Valleyshilp Lottery Important date

Stage Duration
Registration
Running
 27-08-2024 12.00
25-09-2024 20.00
Edit Registration
Running
 27-08-2024 12.00
29-09-2024 20.00
Application
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 17.0
Online Payment
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 23.59
RTGS NEFT Challan Generation
Running
 27-08-2024 14.00
26-09-2024 15.59
RTGS NEFT Payment
Running
 27-08-2024 12.0
26-09-2024 23.59
Draft List Of Accepted Application
Pending
 03-10-2024 17.00
– –
List of Accepted Applications
Pending
 07-10-2024 18.0
– –
Draw
Pending
 10-10-2024 11.0
10-10-2024 17.0
List of Winners
Pending
 10-10-2024 18.0
– –
Refund
Pending
 21-10-2024 11.0
– –

CIDCO Lottery 2024 Online Payment Procedure

ऑनलाईन पेमेंट करण्याची पध्दतः अ. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या प्रविष्ट झाल्यानंतर छापील पावती प्राप्त करावी किंवा जतन करावी. त्याची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करुन त्यांची 300kb पर्यंत jpeg format मध्ये स्कॅन करुन payment option वर क्लिक करुन तेथे अपलोड करावे. ब. अर्जाची प्रिंट घेतल्यानंतर किंवा जतन केल्यानंतर अर्जदाराने MY APPLICATION मध्ये जाऊन पेमेंट करावे

Click Here To Apply For CIDCO Lottery 2024

Download CIDCO Lottery Advertisement August 2024


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.