ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरण अॅप, अँप डाउनलोड करा बत्ती गुलचे एसएमएस मिळवा ! Download Mahavitaran App

Download Mahavitaran App


Telegram Group Join Now

Download Mahavitaran App

Download Mahavitaran App: महावितरणकडून मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. जिल्ह्यात सातत्याने अवकाळी वादळी पाऊस सुरू असल्याने अनेकदा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार, यासंबंधी ग्राहकांना कोणतीही माहिती होत नाही. यामुळे ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणने महावितरण अॅप आणले आहे.
महावितरणच्या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विजेसंबंधीची व अडीअडचणींची माहिती ग्राहकांना मिळते. लाइट गुल झाल्यास मोबाइलवर एसएमएस मिळतो तसेच भरलेली देयके व मीटर रीडिंगनुसार देयके यासाठी अॅप डाउनलोड करावे, विद्युत पुरवठ्यासंबंधी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अॅपची मदत होते. सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे..

वादळी वाऱ्याने पावसात बत्ती गूल

सध्या मे महिन्यातही पावसाळ्याचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे. वादळ, वारा, गारांचा पाऊस यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. देखभाल व दुरुस्त्यांसाठीसुद्धा वीज कंपनीकडून वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

व्यावसायिकांच्या संतापात भर

अवकाळी पाऊस व देखभाल, दुरुस्तीच्या कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांची कामे रखडतात. वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार, याची प्रतीक्षा असते. त्यामुळे वीज महामंडळांच्या अधिकाऱ्यांना साहेब, वीज केव्हा येणार, असा प्रश्न विचारला जातो.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग

यंदा वादळी पावसाने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी साधारणतः पाव- साळ्यापूर्वी महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे आटोपली जातात. मेच्या शेवटपर्यंत कामे पूर्ण केली जातात. त्यामुळेही अनेकदा बत्ती गुल केली जाते.

मे महिन्यात पावसाळ्यापूर्वी होणारी देखभाल-दुरुस्तीची कामे सध्या महावितरणाने सुरु केली आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरण अॅप डाउनलोड करून एसएमएस प्राप्त करावे. या दिवसांत काही प्रमाणात विद्युत पुरवठ्याअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
-प्रदीप घुरुडे, प्रभारी अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा

तुम्हाला एसएमएस येतो का ?
महावितरणने वीज ग्राहकांसाठी सुरू केलेले अॅप अधिक उपयुक्त आहे. या माध्यमातून अडचणी व समस्यांचे निराकरण करता येते. घरबसल्या माहिती मिळते, एसएमएसही येतो.

How to login to Mahavitaran app?
Logging in to your Account
  1. Enter login name as entered in the registration form, in the Login Name field.
  2. Enter password as entered in the registration form, in the Password field.
  3. Click Login or press ENTER to log in to the system. Click Clear or press ESC to discard data entered in the fields.

Click Here To Download Mahavitaran App 

How can I download an electricity bill from the Mahavitaran app?
Download and install the MAHAVITARAN mobile app from Google Play Store or Apple App Store. Register on the app using your Consumer Number and other required details. After registering, log in to the app and select the ‘Bill History’ option. Click on the ‘Download’ button to download your electricity bill


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.