घरात बनवा क्यूआर कोड; छापा विजिटिंग कार्ड वर | How to make QR Code in marathi
How to Make QR Code in Marathi
How to make QR Code in marathi: यूपीआयद्वारे पेमेंट करण्याच्या सवयीमुळे क्यूआर अर्थात क्विक रिस्पॉन्सिबल कोड सर्वांना ठाऊक झाला आहे.(How to make QR Code in marathi) यातील माहिती स्कॅनरने वाचता येते. असा कोड बनविण्यासाठी क्यूआर कोड जनरेटर क्यूआरस्टफ किंवा गोक्यूआर या वेबसाइटची मदत घेता येते.
How to make QR Code in marathi
यासाठी आधी नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर, वेबसाइट यूआरएल अशी द्यावयाची माहिती निश्चित करावी. ही माहिती बॉक्समध्ये टाकून जनरेट किंवा क्रिएट क्यूआर कोड यावर क्लिक करावे. समोर आलेला कोड पीएनजी, जेपीजी, एसव्हीजी आदी फॉरमॅटमध्ये सेव्ह करता येतो.