आयकर विवरण दाखल केले नाही? आता काय? व्याज आणि दंडासह दाखल कस भराल विवरण – Income Tax return after last date
Income Tax return after last date
Income Tax return after last date – आयकर विवरण दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, सरकारने कोणतीही मुदतवाढ दिली नाही. ३१ जुलै रोजी ५० लाखांपेक्षा जास्त विवरण दाखल करण्यात आले. आतापर्यंत ७ कोटींपेक्षा जास्त विवरण दाखल झाले असून, उशिरा विवरण दाखल करणाऱ्यांना दंड आणि थकीत करावर दरमहा १ टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे.
आता आयकर कसा भराल
■ ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत दंड भरून विवरण दाखल करण्याचा पर्याय आहे. ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना १ हजार रुपयांचा दंड.
■ ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ५ हजार रुपयांचा दंड. १ टक्के दरमहा व्याज थकीत करावर मोजावे लागेल.
आयकर विवरण दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, सरकारने कोणतीही मुदतवाढ दिली नाही. ३१ जुलै रोजी ५० लाखांपेक्षा जास्त विवरण दाखल करण्यात आले. आतापर्यंत ७ कोटींपेक्षा जास्त विवरण दाखल झाले असून, उशिरा विवरण दाखल करणाऱ्यांना दंड आणि थकीत करावर दरमहा १ टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे. आता कॅरी फॉरवर्ड करू शकत नाहीत.