लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढील हप्ता लवकरच खात्यावर! Ladki Bahin July Hafta
Ladki Bahin July Installment Date
Ladki Bahin July Hafta: गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. योजनेच्या पहिल्या वर्षात पात्र लाभार्थींना एकूण १२ महिने नियमित लाभ दिला गेला आहे.
तथापि, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता अद्याप बँक खात्यात जमा झालेला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा लाभ चालू महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत खात्यावर जमा केला जाईल.
लाभार्थींनी अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि खात्याची नियमित तपासणी करत राहावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
ladli behna july installment date maharashtra
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी आणि लाभदायक योजना आहे. या योजनेतील लाभार्थींना मिळणारा मासिक निधी हा एकप्रकारे मासिक वेतन स्वरूपात आहे.
दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ अद्याप खात्यावर जमा झालेला नसला तरी, तो जुलै अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत देण्यात येईल, अशी माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही योजना गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती आणि जूनमध्ये तिला एक वर्ष पूर्ण झाले. प्रारंभीच्या टप्प्यात २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ देण्यात आला, मात्र नंतर पात्रतेच्या निकषांनुसार ही संख्या कमी-जास्त होत गेली.
अंतिम लाभार्थी यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू
महिला व बालविकास विभागाकडून निकषांची काटेकोरपणे तपासणी करून १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर २ कोटी ४७ लाख लाभार्थी महिलांची संख्या स्थिरावली आहे.
राज्यातील खर्या अर्थाने गरजू व गरीब महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अंतिम यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
- Potential delay for June installment: Some beneficiaries reported not receiving the June installment even in July.
- Possibility of combined installments: Some news reports suggest that beneficiaries who haven’t received the June installment yet might receive it along with the July installment.
- The 13th installment (likely July’s) is potentially due in August 2025.