Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Lic new insurance plan for youngsters – तरुणांसाठी LIC ने लॉन्च केल्या 4 नवीन विमा पॉलिसी, जाणून घ्या फायदे..

Lic new insurance plan for youngsters


Telegram Group Join Now

Lic new insurance Plan Know The Benefits

Lic new insurance plan for youngsters: Life Insurance Corporation of India LIC LIC has launched four term life insurance plans for the new generation to offer term insurance and a safety net against loan repayments – LIC’s Yuva Term, LIC’s Digi Term, LIC’s Yuva Credit Life, LIC’s Digi Credit Life. These schemes, which are available online and offline, have been launched to cover loan obligations for housing, education and vehicles. The scheme acts as a safety net for loan repayment to the relatives of the insured. As stated in a press release issued by LIC, the scheme has been launched in response to the growing trend of individuals availing credit facilities for various purposes.

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने युवावर्गासाठी दोन मुदत विमा योजना दाखल केल्या आहेत. यात एलआयसी युवा टर्म आणि युवा क्रेडिट लाइफ यांचा समावेश आहे. या योजना नॉन-लिंक्ड योजना असून, कर्जव्यवस्थापनासह। विमा गरज पूर्ण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

एलआयसी युवा टर्म किंवा डिजी टर्म पॉलिसीच्या मुदतीदरम्वात् पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे ती मध्यस्थामार्फतही खरेदी करता येते, तर एलआयसी डीजी टमै योजना केवळ एलआयसीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येते.

LIC New Term Plan 2024

एलआयसी युवा टर्म योजना घेण्यासाठी किमान वय १८ वर्षे व कमाल वय ४५ वर्षे असावे. ५० लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंत विमा घेता येतो, तर ३३ ते ७५ वर्षे वयापर्यंत मुदत घेता येते. उच्ब विमा रकमेची सूट आणि महिलांसाठी कमी प्रीमियम दर असे फायदे यात दिले आहेत. युवा क्रेडिट लाइफ किंवा डिजी क्रेडिट लाइफ योजनादेखील उपलब्ध आहे, असे एलआयसीचे मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी म्हटले आहे.

> महिलांसाठी विशेष कमी प्रीमियम दर – LIC Plans For Female

नियमित प्रीमियम अंतर्गत जीवन विमाधारकाच्या मृत्यूवर देय रक्कम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट वार्षिक प्रीमियमच्या ७ पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५% किंवा मृत्यूच्या वेळी अदा केली जाणारी पूर्ण रक्कम.
> प्रवेशासाठी किमान वय १८ वर्षे (शेवटचा वाढदिवस). प्रवेशासाठी कमाल वय ४५ वर्षे (शेवटचा वाढदिवस)
> मॅच्युरिटीच्या वेळी किमान वय ३३ वर्षे (शेवटचा वाढदिवस) आणि मॅच्युरिटीच्या वेळी कमाल वय ७५ वर्षे (शेवटचा वाढदिवस) आहे.
> सिंगल प्रीमियम पेमेंट अंतर्गत, डेथ बेनिफिट सिंगल प्रीमियमच्या १२५% किंवा मृत्यूच्या वेळी अदा केली जाणारी पूर्ण रक्कम आहे.
> पॉलिसी टर्मच्या समाप्तीपर्यंत विमाधारक जीवन जगल्यावर, कोणताही परिपक्वता लाभ देय नाही.
येथे बेसिक सम अॅश्युअर्डची गणना आहे, जी रकमेच्या पटीत असेलः

बेसिक सम अॅश्युअर्ड रेंज सम अॅश्युअर्ड मल्टिपल
५०,००,००० ते रु. ७५,००,००० = रु. १,००,०००

७५,००,००० ते रु. १,५०,००,००० = रु. २५,००,०००

१,५०,००,००० ते रु. ४,००,००,००० च्या वर = रु. ५०,००,०००

४,००,००,००० पेक्षा जास्त = रु १,००,००,०००

https://x.com/LICIndiaForever/status/1820451686764171438



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.