Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


माझा भाऊ लाडका योजनेअंतर्गत महिन्याला १० हजार मिळणार !! Maza Ladka Bhau Yojana Details


Telegram Group Join Now

Maza Ladka Bhau Yojana Details: मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर महाराष्ट्र सरकार द्वारे अजून एक नवीन योजना लवकरच सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे हि योजना पुरुष उमेदवारांसाठी राहणार आहे आणि या योजेनेचे नाव असेल लाडका भाऊ योजना. या योजने द्वारे अर्जदारास १०,०००रुपया पर्यंत प्रति महिना मिळणार आहे. या बद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत दिली. या योजने बद्दल पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक आम्ही लवकरच अर्थशक्तीवर प्रकाशित करू. या योजनेला युवा कार्यशक्ति योजना या नावाने संबोधण्यात येणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या योजनेचा अधिकृत GR म्हणजेच परिपत्रक अजून जाहीर व्हायचे  आहे. पुढील अपडेट्स लवकरच उपलब्ध होतील. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Maza Ladka Bhau Yojana Arj 

Maza Ladka Bhau Yojana Arj 

Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

Age Limit For Maza Ladka Bhau Yojana

महाराष्ट्रातील लोकसभेचा कौल विधानसभेत बदलावा, यासाठी २० ते ३२ या वयोगटातील युवकांना रोजगार देणाऱ्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली आहे. शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर वाढीव अनुदान, महिलांना मध्यप्रदेशाच्या धर्तीवर मासिक रक्कम, तसेच दलित, आदिवासींना विशेष पॅकेज या घटकांसाठी काय करता येईल, या मुद्दधांवर महायुतीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांशी अर्थसंकल्पपूर्व काळात चर्चा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अर्थसंकल्पाकडून ज्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, त्यात सर्वाधिक भर रोजगारावर द्यावा, असे साकडे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातल्याचे सपनने पहिला वर्गासाठी लाडकी EW ARTICLES घोषित होण्याची

Maharashtra Ladka Bhau Yojana 2024

Considering the need to upskill students who have completed their education like 12th pass, ITIs in various trades, diploma holders, degree and post-graduate youth, the Maharashtra government introduced the Ladka Bhau Yojana.

माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

आमदार निधीमध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अर्थखाते सांभाळताना अजित पवार यांनी आमदारांना निधीमध्ये वाढ करून दिली होती. त्याचा उल्लेख ही आज केला जात होता. गेल्या काही वर्षात निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक राज्यात अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला गेला होता. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत तर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चव्हाण सरकारने अशा लोकप्रिय घोषणा निवडणुकीआधी केल्या होत्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सरसकट घोषणा करण्याऐवजी महिला, युवक आणि आदिवासी या तीन क्षेत्रांना सवलती दिल्या तर लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सावरला जाऊ शकेल, असेही ज्येष्ठमंत्र्यांना वाटते आहे. गेले काही दिवस ही आखणी करण्यासंबंधी बैठका झाल्या आहेत. त्यामुळेच आता सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे

Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

Read This – Maharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

Candidates who are interested in applying for the scheme need to register themselves are an intern on cmykpy.mahaswayam.gov.in as the initial step. Following which candidates need fill in the mandatory information on the official website and submit the necessary details as requested.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..
25 Comments
  1. Vishal says

    Majesathi bhi aahe ka

  2. Rohit padwal says

    Rohit padwal

  3. सागर says

    कागदपत्रे कोणती लागतील

  4. सागर says

    Hii

  5. पृथ्वीराज मुकुंद पवार says

    काही प्रशन नाही

  6. Dnyaneshwar Neharkar says

    होय

  7. किशोर कारभारी पगार says

    लाडका योजनेत समावेश करण्यात यावा

  8. Gopal Chavan says

    लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म कसा भरावा

  9. Sagar bhau jadhav says

    Bharti Ahe ka

  10. Sandip Ramshe says

    या अर्जाचा लाभ कसा घ्यायचा

  11. Naim ansari says

    Ladka bhau yojna

  12. रविंद्र राजे says

    लाडका भाउ योजनेची पाञता काय आहे

  13. श्रीकांत गावडे says

    माज लाडकं बहू याच साठी काय काय कागद लागणार

  14. SUJIT KANTILAL GAVIT says

    खरच मला khub garj ahe

  15. पृथ्वीराज कदम says

    माझा भाऊ लाडका आहे

  16. पृथ्वीराज कदम says

    माझा भाऊ लाडका आहे आमची खुप गरीब प्रसिद्ध आहेत तरी पण मी माझ्या भावना समजून घेतो माझा भाऊ लाडका आहे

  17. Bharat says

    Paise bhetnar aahe ki nahi

  18. Subham shinde says

    Subham shinde

  19. Vijay says

    Form how submitted

  20. कार्तिक पवित्रकार says

    लाडका भाऊ किती वर्षाचा लागतो

  21. Hrithik More says

    लाडका भावी याची काका काद पत्रे पाहीजे

  22. Omkar shinde says

    Ladka bahu yojna fom ksa brayca

  23. Jivan pawar says

    Ladka bhau ha yojana khar ahe ka

  24. Onkar Balasaheb pawar says

    12th Pass

  25. Swapnil says

    मी 12 थ पास आहे आणि handicap आहे

Leave A Reply

Your email address will not be published.