Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


२०३० घरांच्या म्हाडाच्या लॉटरीची गुरुवारी जाहिरात!

Mhada Lottery 2024


Telegram Group Join Now

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या लॉटरीची जाहिरात ८ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी काढण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय घेतला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या लॉटरीत गोरेगाव येथील घरांची संख्या अधिक असेल. तर अत्यल्प गटासाठी यंदा घरे कमी आहेत.

Mhada Lottery 2024

मध्यम आणि अल्प गटासाठी अधिक घरे असतील. म्हाडाने जाहिरातीचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत हे काम अंतिम होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घरांची लॉटरी कधी काढणार, याची तारीख अद्याप स्पष्ट नसली तरी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी लॉटरी काढली जाईल. यंदाच्या लॉटरीमध्ये अर्जदारांना अर्ज भरण्यापासून अनामत रक्कम भरेपर्यंत कमी वेळ मिळणार आहे.

 

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.