Mukhyamantri Yojana Doot Online Apply – योजनादुत योजनेत ५० हजार तरुणांना दरमहा मिळणार १० हजार रुपये मानधन
Mukhyamantri Yojana Doot Online Apply
Table of Contents
Mukhyamantri Yojana Doot Online Apply
Mukhyamantri Yojana Doot Online Apply: After the much talked about scheme ‘Mukhya Mantri Ladki Behin’, the state government has given shape to the announced scheme ‘Mukhya Mantri Yojandoot’. 50,000 youths of the state who promote and spread the schemes of the government will be given 60,000 rupees for six months as well as 10,000 rupees per month. About 300 crore rupees will be spent by the skill development department for six months.
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ या बहुचर्चित योजनेनंतर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री योजनादूत’ या जाहीर केलेल्या योजनेला आकार दिला आहे. सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील ५० हजार तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे जवळपास ३०० कोटी रुपये सहा महिन्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.
Maha CM Yojana Doot Arj
Yojana Dut Bharti 2024 apply online
महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ नेमले जाणार आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांनी भविष्यात कोणत्याही प्रकारे सरकारी नोकरीवर हक्क सांगू, नये यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे.
सहा महिन्यांचा करार – CM Yojana Doot 2024
‘मुख्यमंत्री योजनादूता’ला प्रत्येकी दहा हजार प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार असून त्यामध्ये प्रवास आणि इतर भत्ते अंतर्भूत आहेत. निवड झालेल्या ‘मुख्यमंत्री योजनादूता’ बरोबर सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
Mukhyamantri Yojanadoot aims to –
Provide internship opportunities to 50,000 youths as Yojanadoot.
Involve youth in driving social change.
Extend the benefits of welfare programs to the masses.
उमेदवार निवडीसाठी पात्रतेचे निकष – Selection Process For CM Yojana Doot
- वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे
- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर
- संगणक ज्ञान आवश्यक
- उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असावा
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक
योजनादूताने करावयाची कामे – Work To Be Done Under Mukhyamantri Yojana Doot
- योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात
- राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे
- नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन काम करणे बंधनकारक
- सरकारच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून योजनांची घरोघरी माहिती देण्यासाठी प्रयत्न करतील
नेमणूक प्रक्रिया – Appointment Process For Maharashtra Mukhyamantri Yojana Doot Scheme
- उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त
- अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेल्या वाह्यसंस्थांमार्फत ऑनलाइन पूर्ण करण्यात येईल
- ऑनलाइन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल
- जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहायक आयुक्त, हे कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील
- प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल
- कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही
Mukhyamantri yojana doot online apply link
Mukhyamantri yojana doot online apply last date
For CM Yojana doot Candidates can fill Online application from 7th September 2024 till 13th September 2024
Program Objective
The Maharashtra government has introduced various welfare programs for its citizens. As part of these efforts, the “Shasan Apalya Dari” initiative brings these programs directly to the doorsteps of citizens. This approach has enabled people to learn about and avail themselves of multiple benefits under one roof. Yojanadoot is an extension of this initiative, aiming to reach the masses through the dedicated efforts of spirited youth who are eager to make a social impact.
Mukhyamantri Yojanadoot aims to –
Provide internship opportunities to 50,000 youths as Yojanadoot.
Involve youth in driving social change.
Extend the benefits of welfare programs to the masses.
Sir garib logo ki madad krna chahata hu my bhi sir ji bs yahi iccha hy avar kuch nhi my bhi ek garib ghr se hi hu n mujhe garibi samjh to hy ky hoti hy to isiliye madad krna chahata hu police officer bnke sir ji ………
new update
Kam Kay aahe kiti mahine calu rahin hi pement