Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


बँकिंग सुधारणांमुळे या ५ गोष्टी बदलणार, आता नॉमिनींची संख्या झाली ४!

Banking New rules Latest Updates


Telegram Group Join Now

बैंकिंग सुधारणा विधेयक २०२४ संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याची तयारी सरकारने केली असून, या विधेयकामुळे नागरिकांच्या बँक खात्यापासून लाभांशापर्यंत प्रमुख ५ गोष्टींत बदल होणार आहे. रिझर्व बँक अधिनियम-१९३४, बैंकिंग विनियमन अधिनियम १९४९, भारतीय स्टेट बैंक अधिनियम-१९५५, बैंकिंग कंपन्या (उपक्रम अधिग्रहण आणि हस्तांतरण) अधिनियम-१९७० आणि बैंकिंग कंपन्या (उपक्रमांचे अधिग्रहण आणि हस्तांतरण) अधिनियम १९८० हे ते कायदे होत.

Banking New rules Latest Updates

 

  • कोणते बदल होणार? १ या बदलानंतर बँक खात्यास ४ नॉमिनी जोडता येतील. बेवारस खात्यांत ७८ हजार कोटी पडून असल्यामुळे हा बदल करण्यात येत आहे.
  • ७ वषर्षापेक्षा जास्त काळ दावा न झालेला लाभांश, समभाग, व्याज आणि परिपक्च रोखे ‘आयईपीएफ’कडे हस्तांतरित करण्याचा अधिकार बँकांना मिळेल.
  • गुंतवणूकदार आवईपीएफकडे रिफंडचा दावा करू शकतील. केंद्रीय सहकारी बँकांचे संचालक राज्य सहकारी बँकांतही काम करू शकतील. संचालकांचा कार्यकाळ ८ वर्षावरून १० वर्षे करण्यात येईल. लेखापरीक्षकांचे शुल्क ठरविण्याचा अधिकार सरकारी बँकांना मिळेल. त्यातून बँकांच्या लेखापरीक्षणाचा दर्जा सुधारेल.
  • सध्या प्रत्येक शुक्रवारी बँकांना आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागतो. प्रस्तावित सुधारणांनुसार बँका १५ दिवसांनी किवा ३ महिन्यांनी अहवाल देऊ शकतील.


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.