नवीन चलो अँप मुळे महानगर पालिकेची परिवहन सेवा झाली डिजिटल!
Nagpur Chalo App Download Digital
चार महिन्यांपूर्वी महापालिकेच्या परिवहन सेवेत ‘चलो’ अँपचा समावेश करण्यात आल्याने आपली बस आता डिजिटल झाली आहे. त्यामुळे परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आली असून, आपली बसचे कलेक्शनही वाढले आहे. प्रवासी संख्येतही वाढ झाली असल्याचा दावा चलो मोबिलिटी प्रा. लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण गिदरोनिया यांनी केला आहे ‘चलो’ अॅपच्या कार्यशैलीबाबत गिदरोनिया यांनी बुधवारी मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अॅपबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड, परिवहन विभागाचे अधिकारी विकास जोशी, अरुण पिंपरुडे, ‘चलो’ अँपचे व्यवस्थापक मन यादव, सचिन गाढवे आदी उपस्थित होते. ‘चलो’ अॅपवर ‘रिअल टाइम मॉनिटरिंग असल्यामुळे प्रवाशांना किती वेळेत बस येणार, याची माहिती होतेच शिवाय बसमध्ये उपलब्ध सीटची माहितीही अॅपवरून होत असल्याचे गिदरोनिया यांनी सांगितले.
Chalo is a free app that tracks buses live and provides mobile ticketing solutions for bus tickets and bus passes. So now, you never have to worry about your bus travel ever again.
No More Waiting 🙂
Aren’t you tired of waiting at the bus stop for the bus to arrive? Put an end to this with the Chalo App. We’ve made it extremely easy to live-track your bus so that you know exactly where it is and when it will reach your bus stop.