Nagpur Mhada Lottery 2024 Registration – नागपुरात म्हाडाच्या 418 घरांसाठी लॉटरी जाहीर; करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या किंमत आणि कुठे किती घरे

Nagpur Mhada Lottery 2024 Registration


Telegram Group Join Now

Nagpur Mhada Lottery 2024 Registration

Nagpur Mhada Lottery 2024 Registration: The Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)  has declared NAGPUR Mhada Lottery 2024. Under Nagpur Housing and Area Development Board, Nagpur, there are  418 units in Nagpur For Subhash Nagar, Beltarodi. Applicants are required to submit documents required for registration, “As advertisement process is online, there will be no extension of time for submission of documents. So the following documents required for eligibility should be prepared. Know More about Nagpur Mhada Lottery 2024 Registration at below:

नागपूर म्हाडा लॉटरी 2024 (म्हाडा लॉटरी पुणे 2024): प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते. मात्र नागपुरात घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे ती खरेदी करणे सर्वांनाच शक्य होत नाही. तुम्हालाही नागपुरात घर घ्यायचे असेल तर घरे विकण्यासाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. अधिक जाणून घ्या

Nagpur MHADA Lottery 2024 (MHADA Lottery Pune 2024): Everyone wants to own their own house. But due to the increased prices of houses in Nagpur, it is not possible for everyone to buy them. If you also want to buy a house in Nagpur, MHADA has announced a lottery to sell its houses. Know more

What is the last date of registration of the MHADA lottery 2024?

Nagpur Mhada Lottery 2024 Registration

मोबाईल क्रमांक (व्हॉट्अप क्रमांक) व ईमेल आय. डी.

List Of Documents Required for Nagpur Mhada Lottery 2024 Application

अर्जदारांना नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे, “जाहीरात प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे पात्रतेसाठी आवश्यक पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत, “पॅन कार्ड”, “आधार कार्ड”, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ (उत्पन्नाचा पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार दाखला यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राहय धरले जाईल) गटनिहाय उत्पन्न मर्यादा सोबत तक्त्त्यात दर्शविल्या प्रमाणे आहे. सीजी (CG), एसजी (SG), एमई (ME), तसेच मध्यम उत्पन्न गटातील प्रवर्गाकरीता आयकर विवरणपत्र बंधनकारक आहे. उत्पन्नाचा दाखला हा अर्जदाराच्या नावे असणे बंधनकारक आहे. सोडतीमध्ये यशस्वी होणाऱ्या कलाकार प्रवर्गातील अर्जदारांना विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र अपलोड करण्याकरिता सोडतीकरीता सोडतीनंतर तीन महिन्यात सादर करणे बंधनकारक आहे तसेच एससी (SC), एसटी (ST), एनटी (NT), व डीटी (DT), या प्रवर्गातील सोडतीमध्ये यशस्वी होणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यातील जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करण्याकरीता सोडतीनंतर चार महिन्यात सादर करणे बंधनकारक आहे.

Eligibility For Nagpur Housing and Area Development Board Lottery 2024

पात्रता निकष : सर्वसाधारण सूचना “अर्ज नोंदणी करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षा पेक्षा जास्त असने आवश्यक आहे, अर्जदार किंवा त्याची पत्नी / पती किंवा अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर व इतर हक्का द्वारे संपादीत केलेले निवासी घर अथवा निवासी भूखंड अर्ज करीता असलेल्या योजनाच्या ग्रामपंचायत / न.पा / म.न.पा. ह‌द्दीत नसावा, अर्जदार महाराष्ट्रातील अधिवासी / मागील २० वर्षामधील १५ वर्षाचा रहीवासी असावा. (केंद्र शासन कर्मचारी प्रर्वग आरक्षण वगळून) राखीव प्रवर्गाच्या पात्रतेसाठी तपशिलवार माहिती, “संकेतस्थळावर जारी केलेल्या माहितीपुस्तीकेमध्ये देण्यात आली आहे.” अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लभार्थीना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष सोडत झाल्यापासून ४ महिन्यात सादर करणे बंधनकारक आहे. सोडत प्रक्रिया मधील सर्व संकेत निहाय माहिती ऑनलाईन अपडेट करण्यात येईल. लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार नाही

How To Apply For Nagpur Mhada Lottery 2024 Registration

  • या सोडतीसाठी नवीन युझर आय. डी व पासवर्ड वापरावा, युझर आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा, अर्ज भरतांना नमूद केलेल्या बैंकेच्या खात्यावरच अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार असल्यामुळे बैंक खाते क्रमांक, IFSC कोड काळजीपूर्वक व अचुक नमूद करावा.
  • नियोजित प्रकल्पातील योजनांचे चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत व सदनिकांची संख्या अंदाजित असून त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अश्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व जी.एस.टी. अदा करावा लागेल, म्हाडाने कोणत्याही प्रकारच्या एजंटची नेमणूक केलेली नाही तसेच संगणकीय सोडतीत कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप (Human Interference) नाही.
  • अर्जदारांना सूचित करण्यात येते की, अर्जा मध्ये काही चुकीच्या बाबी / गैर प्रकार आढल्यास अश्या प्रकारच्या कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किंवा संपूर्ण जाहीरात रद्द करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी, नागपूर मंडळ यांनी राखून ठेवला आहे, जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास www.mhada.gov.in, https://housing.mhada.gov.in  तसेच https://lottery.mhada.gov.in संकेतस्थळावर व Mobile App. MHADA Housing Lottery System वर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
  • जाहीरातीमध्ये अनावधानाने झालेल्या छपाईच्या चुकांच्या कोणत्याही प्रकारे अर्जदारास फायदा घेता येणार नाही. सदर योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी तेथे स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक राहील.
  • अनामत रक्कम परताव्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही, अर्जदारास एक संकेतातील एकाच आरक्षण गटामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत. असे आढळल्यास अर्ज सोडतीपूर्वी रद्द केले जातील, नागपूर मंडळ योजनेअंतर्गत यशस्वी होणाऱ्या अर्जदारांनी पूर्ण विक्री किंमत भरणा केल्यानंतर गाळ्याचा ताबा देण्यापूर्वी नियमानुसार सेवाशुल्क व इतर देय रक्कम मंडळास भरणे क्रमप्राप्त आहे.

Important Notice For Mhada lottery Nagpur 2024

  • विशेष सूचना : यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रक्कमेचा परताव मागितल्यास अर्जा सोबत भरलेल्या रक्कमेतून १% रक्कम कपात करून उर्वरीत रक्कम परत करण्यात येईल.

Know About Getting A Home Through MHADA In 2024

Know About Getting A Home Through MHADA In 2024

MHADA Nagpur Lottery 2024: Important dates for all schemes

Online application startsMarch 5, 2024
Last date for online applicationApril 2, 2024
Last date for online paymentApril 3, 2024
Last date for RTGS/NEFTApril 5, 2024
Draft list publishedApril 11, 2024
Final list publishedApril 19, 2024

NAGPUR Lottery March 2024 Advertisement
NAGPUR Lottery March 2024 Booklet

Mhada Nagpur Lottery 2024: Unit locations

  • 72 units given in Belatrodi, Nagpur
  • 224 units in Mhada city, Subash Road
  • 120 units in Mhada city, Subhash Road


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.