१ जूनपासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम; जाणून घ्या काय बदललं? New Driving Licence Rules in India

New Driving Licence Rules in India


Telegram Group Join Now

New Driving Licence Rules in India: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही. खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे आहे. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Rules changing from June 1

In order to obtain a driving license, a driver has to pass a written test to a driving test. In all these processes the week definitely passes. But, now the driver will be freed from all this process. Accordingly, individuals will not need to go to the RTO office and take the driving test. Private organizations have been asked to conduct tests and issue certificates.

खासगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स- 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम होणार लागू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत. हा नियम येत्या 1 जूनपासून लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपये दंड भरावा लागेल. इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही.

यासह खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी. मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात. दरम्यान, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबधित सर्व माहिती असायला हवी. या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमानमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वाहतूक नियमांमध्ये बदल – Changes in traffic rules

दरम्यान, पुढील महिन्यापासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम (नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम 2024) लागू होणार असल्याने 1 जूनपासून वाहतुकीचे नियमही बदलणार आहेत. नवे नियम अधिक कठोर आहेत आणि ते कठोर दंडासह येतात.

नव्या नियमानुसार, एखादी व्यक्ती ओव्हरस्पीडिंग करताना पकडली गेल्यास त्याला 1000 ते 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्याचवेळी लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय चालकाने हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला १०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

त्याशिवाय ५०० रुपयांचा जबर दंड वसूल करण्यात आला. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास 25000 रुपये आकारले जातील. याव्यतिरिक्त, अल्पवयीन व्यक्तीला 25 वर्षे वयापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम 2024 अंतर्गत आणखी बरेच बदल आहेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.