Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


New STT Charges On F&O – ‘एफ अँड ओ’मधील सेक्युरिटी ट्रॅॉक्शन टॅक्समध्ये १ ऑक्टोबरपासून वाढ होणार !

New STT Charges On F&O


Telegram Group Join Now

New STT Charges On F&O

New STT Charges On F&O: Trading tax hiked to protect investors The Security Traction Tax (STT) on Futures and Options’ (F&O) trading will be increased from October 1. Finance Minister Nirmala Sitharaman had announced this in the 2024 budget itself. 9 out of 10 investors who invest in F&O lose their money. The government considers it a speculation market. Taxes are being increased to protect investors from this. The tax payable on the purchase of shares, bonds or any other type of capital instrument in the market is called Security Transaction Tax (STT). It also includes Fado

New STT Charges On F&O

एफ अँड ओ’मधील सट्टेबाजीला ब्रेक? गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी ट्रेडिंगवरील करात केली वाढ !! फ्यूचर अँड ऑप्शन्स’च्या (एफ अँड ओ) ट्रेडिंगवरील सेक्युरिटी ट्रॅॉक्शन टॅक्समध्ये (एसटीटी) येत्या १ ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४च्या अर्थसंकल्पातच याची घोषणा केली होती. एफअँडओमध्ये गुंतवणूक करणारे १० पैकी ९ गुंतवणूकदार आपले पैसे गमावतात. सरकार याला सट्टेबाजारच मानते. गुंतवणूकदारांच्या यापासून बचावासाठी कर वाढवला जात आहे. बाजारातील शेअर्स, रोखे वा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांडवली साधनांच्या खरेदीवर द्याव्या लागणाऱ्या करास सेक्युरिटी ट्रॅझेंक्शन टॅक्स (एसटीटी) म्हटले जाते. यात एफॲडओचाही समावेश होतो.

१.१ कोटी गुंतवणूकदारांनी गमावले १.८ लाख कोटी

सेबीच्या विश्लेषणानुसार, वित्त वर्ष २०२२ ते वित्त वर्ष २०२४ या काळात एफअॅडओ बाजारात १.१ कोटी गुंतवणूकदारांनी १.८१ लाख गमावले. १० पैकी ९ जणांचे सरासरी २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना मात्र यात कमी नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पुरुषांचे प्रमाण ९१.९ टक्के, तर महिलांचे प्रमाण ८६.३ टक्के राहिले.

किती वाढेल कर?

सध्या ऑप्शन्सच्या प्रीमियमवर ०.६२५ टक्का एसटीटी लागतो, तो १ ऑक्टोबरपासून ०.१ टक्का होईल. म्हणजेच १०० रुपये प्रीमियम असलेला ऑप्शन्स विकल्यास पूर्वी ०.०६२५ रुपये कर लागत होता, तो ०.१० रुपये होईल. ■ फ्यूचर्सवरील कर ०.०१२५ टक्क्यावरून ०.०२ टक्के होईल. म्हणजेच १ लाख रुपयांचा फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट विकल्यास १२.५० रुपयांऐवजी २० रुपये कर लागेल. स्टॉक एक्सचेंज प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस हा कर वसूल करते.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.