Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: तीन गॅस सिलिंडर मोफत हवे, तर तातडीने करा ई-केवायसी | Online Gas E KYC For Subsidy


Telegram Group Join Now

How To Do E KYC For Annapurna Yojana

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : गॅस एजन्सीमध्ये जाऊन करा केवायसी

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने लाभार्थी महिलांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा. तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई- केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

LPG Gas e-KYC Kaise kare

  • ई-केवायसी कोणालाही त्यांचे खाते असलेल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन करता येईल.
  • किंवा एच.पी.पे. या अॅपवरून सेल्फ ई-केवायसी करता येते.
  • ई-केवायसी ही एक साधी १ मिनिटाची प्रक्रिया आहे.
  • ज्यासाठी फिंगर प्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
  • कोणत्याही कंपनीच्या ग्राहकांनी गॅस रिफिलिंगकरिता ऑनलाइन बुकिंग करावी.
  • तसेच ३ गॅस सिलिंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसूल करण्यात येईल.
  • त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडर खरेदी केल्यानंतर ३ गॅस सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपात जमा होईल.
  • या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.

Online Gas E KYC For Subsidy

Online Gas E KYC For Subsidy: Do your gas cylinder e-KYC as soon as possible or else your subsidy will get stopped. It’s just the 2-minute process to do your e-kyc. The name of the person and other documents will be linked respectively with the Aadhar card. You can do e-KYC at your home. it is under the scheme of Ujjwala Yojna available to the citizens of India. Know about Online Gas E KYC For Subsidy at below

PM UJJWAL A YOJNA: शहरामध्ये उज्ज्वला योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्रतेचे निकष बसत नसल्यामुळे काहींचे अर्ज शिल्लक आहेत. अशातच ई केवायसी बंधनकारक करण्यात आल्यामुळे कायमचे गॅस अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात एचपी गॅस आणि भारत गॅस एजन्सीकडून स्वयंपाकाचा गॅस वितरित केला जातो. याकडे जवळपास सातशे लोकांनी अर्ज केले आहेत.मुंबईसारख्या शहरांमध्येही उत्पन्नाची मर्यादा आहे. त्यामुळे अर्जाचे निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ दिला जात नाही. परिणामी लाभार्थी कमी आहेत.

‘उज्ज्वला’चे अनुदान किती?

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर अनुदानाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रती एलपीजी सिलिंडर २०० रुपये अनुदान एक वर्षासाठी वाढवला आहे. हे अनुदान १४.२ किलोच्या १२ एलपीजी सिलिंडरवर देण्यात येणार आहे. त्याचा फायदा १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.

कशी करावी ई-केवायसी?

गॅस सिलिंडर खरेदी केला असेल तेथे जावे लागेल. तेथे गेल्यानंतर अंगठ्याने बायोमेट्रिक ई-केवायसी केले जाईल. ई-केवायसी करताना नाव आणि सर्व कागदपत्रे आधार कार्डशी जुळतील. तुमचे ई-केवायसी झाल्यानंतर, तुम्हाला दरमहा सबसिडीचा लाभ मिळू शकेल.

  • पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या महिलांना सबसिडी मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • कोणत्याही परिस्थितीत त्यांना ई-केवायसी करावे लागेल तरच त्यांना सबसिडी.

३१ डिसेंबरपर्यंत होती मुदत- सरकारकडून ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला लाभ नाही असे जाहीर करण्यात आले होते.

गॅस सबसिडी कशी सक्रिय करावी?
हाताने: LPG वितरकाला थेट फॉर्म 2 सबमिट करा . कॉल सेंटरद्वारे: 1800-2333-555 वर कॉल करा आणि आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी सूचनांचे पालन करा. इंटरनेटवर: www.rasf.uiadai.gov.in वर लॉग इन करा आणि प्रक्रियेचे अनुसरण करा.
How to gas EKYC online?
Know Your Customer (KYC) Form
  1. Personal Details. Salutation*: …
  2. Address for LPG connection / Contact Information. Proof of Address ( POA ) click here to know list of accepted documents. …
  3. Other Relevant Details. …
  4. Details Related to Cash Transfer. …
  5. Document Submission.


अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
  1. Admin says

    new update

  2. मनोज रेडकर says

    गॅस कनेकशन पुरुषाच्या नावे असताना घरातील महिलेच्या नावे दुसरे कनेकशन घेता येते का?

Leave A Reply

Your email address will not be published.