Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


पीएम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा सुरू ! PM Internship Scheme Phase 2 Begins!

PM Internship Scheme Phase 2 Begins!


Telegram Group Join Now

भारतीय अर्थव्यवस्थेला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून, 2030 पर्यंत दरवर्षी 78.5 लाख रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे. उद्योग क्षेत्रातील कौशल्यवृद्धी लक्षात घेता ही योजना सुरू करण्यात आली आहे. पहिला टप्पा यशस्वी ठरल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. 

PM Internship Scheme Phase 2 Begins

योजनेंतर्गत संधी:

  • 1,19,000+ प्रशिक्षणार्थींसाठी जागा
  • 738 जिल्ह्यांमध्ये राबवणारी योजना
  • रिलायन्स, एचडीएफसी, ओएनजीसी, मारुती सुझुकी यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 मार्च 2025
अर्ज लिंक: https://pminternship.mca.gov.in

अर्ज करण्यासाठी निकष:

  • वय: 21 ते 24 वर्षे
  • पूर्णवेळ विद्यार्थी किंवा सरकारी कर्मचारी नसावा
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे

इंटर्नशिप जागा (शैक्षणिक पात्रतेनुसार):

  • 10वी उत्तीर्ण: 24,696 जागा
  • आयटीआय: 23,629 जागा
  • डिप्लोमा: 18,589 जागा
  • 12वी उत्तीर्ण: 15,142 जागा
  • पदवीधर: 36,901 जागा

स्टायपेंड:

  • दरमहा ₹5,000 विद्यावेतन
  • एकरकमी ₹6,000 प्रोत्साहन रक्कम
  • एकूण तरतूद – ₹840 कोटी

देशभरातील 300 नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना अप्रेंटिसशिपची संधी मिळणार असून, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्छुक युवकांनी संधीचा फायदा घ्यावा आणि त्वरित अर्ज करावा!



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.