Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार ४६०००!

RITES JOBS Latest


Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RITES म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमध्ये तब्बल ६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. राइट्समध्ये असिस्टंट हायवे इंजिनियर, असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरल इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (Government Job) रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

RITES JOBS Latest

 

असिस्टंट हायवे इंजिनियर पदासाठी ३४ जागा रिक्त जागा आहेत. असिस्टंट ब्रीज/स्ट्रक्चरलर इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. क्वालिटी कंट्रोल इंजिनियर पदासाठी २० जागा रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (RITES Recruitment) राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२४ असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

भरतीचा तपशील

  • एकूण पदे: 60
  • पदाचे नाव: विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी पदांसाठी (अधिकृत अधिसूचनेनुसार).

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित शाखेत अभियांत्रिकी डिग्री किंवा डिप्लोमा आवश्यक.
  • अनुभवाची गरज असल्यास, अधिसूचनेत नमूद असेल.

वयोमर्यादा

  • किमान: 18 वर्षे
  • कमाल: 40 वर्षे (श्रेणीनुसार सवलत लागू).

पगार

  • रु. 20,000/- ते 1,60,000/- (पदानुसार).

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. RITES च्या अधिकृत वेबसाईटवर जा: https://rites.com
  2. “Careers” विभागात जाऊन भरतीसाठीची लिंक उघडा.
  3. तुमची आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज शुल्क भरा (जर लागू असेल तर).
  5. अर्ज जमा करा आणि प्रिंटआउट घ्या.

RITES च्या या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.