“३० सप्टेंबरपर्यंत अर्ज अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी”, लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधान | Maharashtra Ladki Bahin Yojana

Maharashtra Ladki Bahin Yojana Online Apply


Telegram Group Join Now

Table of Contents

Maharashtra Ladki Bahin Yojana Registration 2024

Maharashtra Ladki Bahin Yojana Online Apply: State Finance Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar announced the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana in the budget session. This scheme has been started from July 1 and three lakh rupees have been deposited in the accounts of 74 lakh eligible women each. Also, the number of women applying in the month of August is also increasing. So there is important news for women applicants. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has given information in this regard. He was speaking at the ‘Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana’ gathering under the Women’s Empowerment Mission organized at Yavatmal.

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. १ जुलैपासून ही योजना सुरू झाली असून सव्वालाख पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसंच, ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचीही संख्या वाढत जातेय. त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते यवतमाळ येथे आयोजित केलेल्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मेळाव्यात बोलत होते.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) दरमहिना १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना घोषित केली तेव्हा विरोधकांनी विधानसभेत खूप टीका केली. कोणी म्हणालं ही फसवी योजना आहे, कोणी म्हणालं १० टक्के महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, कोणी म्हणालं की महिलांना लाच देता का, महिलांना विकत घेता का, बहिणींनो या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असतं हे माहिती नाही. प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला तरी प्रेम विकत घेता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे. आमच्या बहि‍णींचं प्रेम अनमोल आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

सप्टेंबर महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे पैसे (Ladki Bahin Yojana)

“आपल्या बहि‍णींचं इतकं निखळ प्रेम मिळतं तर त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना की १० टक्के लोकांनाही फायदा मिळणार नाही आणि आता दीड कोटी बहि‍णींना याचा पैसा जातोय. तीन हजार रुपये सव्वाकोटी खात्यात गेले आहेत. उर्वरित खात्यातही पैसे (Ladki Bahin Yojana) जायला सुरुवात झाली आहे. कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. कोणाही बहिणीला वंचित ठेवणार नाही”, असंही ते म्हणाले.

“सप्टेंबरमध्येही फॉर्म घेऊ, जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. पण काही लोक योजना (Ladki Bahin Yojana) बंद करण्याच्या मागे लागले आहेत. काही लोक हायकोर्टापर्यंत गेलेत. हायकोर्टाने चपराक केली, ते थांबवू शकले नाही. मग रोज नवनवीन गोष्टी बोलतात. योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात”, अशी टीकाही त्यांनी केली.


कसा अन् कुठे करायचा अर्ज?, महिन्याला मिळणार 1500 रुपये!

Maharashtra Ladki Bahin Yojana: अर्ज कसा आणि कुठे करायचा पूर्ण माहिती खाली दिलेली आहे. The Maharashtra Ladli Bahin Yojana is a significant welfare initiative aimed at uplifting women from economically weaker sections of society. This scheme is designed to provide financial assistance and support to women, ensuring their socio-economic empowerment and improving their quality of life. Know more about Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme at below. Also Online Application Form, Registration process details are given below.

Ladki Bahin Yojana New GR

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही या योजनेसाठी सातत्याने महिला भगिंनींना आवाहन केलं आहे.

ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे. आता, या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी, योजना प्रभावी व सुलभतेने राबविण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर काही बदल केले आहेत. त्यासंदर्भात, आजच महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने नवा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये, आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिंनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून 3 अशासकीय सदस्यांचाही या समितीत समावेश केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यातच, 15 ते 19 ऑगस्टपर्यंत महिला भगिनींना या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात देण्यासाठी सर्वच स्तरावर काम सुरू आहे. आता, नव्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी ही विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठित करायची असून समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याचे सूचवले आहे. या समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असणार आहेत, त्यापैकी एक अध्यक्ष असतील. या अध्यक्षांची व दोन अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्यामार्फत केली जाईल. त्यामुळे, आता ही योजना विधानसभा मतदारसंघातच अधिक गतीमान व सुलभपणे राबविण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार नेमके काय बदल करण्यात आले आहेत, हे आपण पुढे पाहुया.

आजच्या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं

1. सदर योजनेंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका/वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी. सदर रामितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी. तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील, त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल. सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लामाथ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील.

2. तालुका/वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील. तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल. या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांना त्रुटीपूर्ततेसाठी पाठविण्यात याची.

3. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका/बार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लामार्थ्यांच्या पात्रता याद्यांचे विधानसमा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लागार्थी महिलांच्या याचा अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्यात.

4. जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यांची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीने अंतिम करावी, तद्नंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी. तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय,पुणे यांना सादर करावी,

5. अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांचा पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपध्दतीनुसार करण्यात येईल.

Mazi Ladki Bahin Yojana Application On Nari Shakti Doot App !! Download Nari Shakti Doot App to Apply For Maharashtra Ladki Bhahin Scheme

उद्यापासून ‘नारी शक्ती दूत अॅप’वर ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते

Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

Mazi Ladki Bahin Yojana Application

माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

The Mahayuti Govt of Maharashtra has given a big gift to women before the 2024 assembly elections. In the Assembly Monsoon Session, the Chief Minister has announced the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana to empower women economically. The Maharashtra government presented the Interim Budget 2024 in the monsoon session of the Legislative Assembly. In which many gifts have been given to the people of Maharashtra. Under this (Ladki Bahin Yojana) scheme, women in the state will be given Rs 1500 per month. This scheme will be implemented from July 2024. While announcing this scheme for women in the Assembly sessions, the Deputy Chief Minister of Maharashtra Government said that this Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana is being started from July 2024. Before the assembly elections to be held in Maharashtra this year (CM Eknath Shinde), Chief Minister Eknath Shinde is not only announcing this scheme (Ladki Bahin Yojana) related to women, but he is also going to fulfill his promise and implement it.

Maharashtra Ladli Bahin Yojana Details In Marathi

आपल्याला माहीतच आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरु झाली आहे. या योजने अंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रति महिना मिळणार आहे. अर्ज कसा आणि कुठे करायचा पूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे. तरी  सर्व माहिती आणि दिलेलीच लिंक्स काळजी पूर्वक बघूनच आपला अर्ज सादर करावा. भगिनींनो, लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाने आता जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू केली आहे. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण १५ ते २० हजार कोटी रुपयांचा भार पडेल. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Maharashtra Ladki Bahin Yojana Registration & Application Form Submission Process

ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेविका पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म स्वीकारतील, पडताळतील आणि अपलोड करतील. शहरी भागात असताना अंगणवाडी सेविका आणि प्रभाग अधिकारी यावर काम करतील. सरकारी आदेशानुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे अंतिम मान्यता दिली जाईल, ज्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येणार नाही अशा अंगणवाडी सेविकेला मदत केली जाईल.

सरकारी विभागाशी संबंधित सरकारी पेन्शन मिळवणाऱ्या आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1,500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यासह महिलांचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

अर्थमंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन’ योजना जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले. राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधी त्याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Maha Ladki Bahin Scheme details in Marathi

Maharashtra Ladki Bahin Yojana

Read This Mukhyamantri Tirth Darshan Yojana Arj – राज्यात ज्येष्ठांसाठी “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” सुरू ...

या तारखेपासून अर्ज करता येईल? Maharashtra Ladki Bahin Yojana Application Start Date

• 1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल.
• अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे.
• तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024
तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे.
• अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे.
• लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे 10 ऑगस्ट 2024
• लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024
• त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

कोणत्या महिला अपात्र असतील? (Ladki Bahin Yojana in Maharashtra)

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
  • योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
    • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
    • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
    • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
    • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
    • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
    • या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक
    • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
    • लाभार्थ्याचे आधार कार्ड
    महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
    • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य)
    • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? 

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
  • राक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र
  • लाभार्थी निवड ‘मुख्यमत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु
  • सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी আतरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज
  • सक्षम अधिकारी याच्याकडे सादर कराया, राम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता
  • अंगणवाडी सेविका/पर्यवेशिका मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या
  • जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निक्षित करण्यात येत आहे.

अर्ज कसा करायचा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप (How to Apply Maharashtra Ladki Bahin Yojana)

  • अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • त्यानंतर मिळणारी रक्कम दरमाहा पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत हस्तांतरीत केलं जाईल.

• अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
• योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
• पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
• वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/ आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
• अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना.. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

‘लोकसत्ता’ या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार राज्यातील शिंदे सरकार लवकरच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

माहिती देताना ते म्हणाले की, या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. आणखी एका कल्याणकारी योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पाच जणांच्या पात्र कुटुंबाला ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे.

Read This – Maharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहणा योजना’ काय आहे? Purpose of Chief Minister Majhi Ladki Bahin Scheme 2024

मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहणा योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही येथे भाजपने २९ पैकी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे.

योजनेचे स्वरुप काय असू शकते? Benefits of Maha Ladli Behin Yojana

या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. दारिद्र्यरेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Eligibility criteria for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिला असाल आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी सर्व पात्रता आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील ज्या खालीलप्रमाणे आहेत-

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी महिला उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी महिला अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे किंवा गरीब महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Objectives:

  • Financial Independence: To provide a steady source of income to women, helping them become financially independent.
  • Social Security: To offer a safety net for women in vulnerable situations, including widows and destitute women.
  • Empowerment: To boost the confidence and self-reliance of women by providing them with financial support.

Key Features:

  1. Monthly Financial Aid: Eligible women receive a monthly stipend ranging from ₹1,200 to ₹1,500. This financial aid is intended to help them meet their daily needs and improve their living standards.
  2. Target Beneficiaries: The scheme primarily targets poor, destitute, and widowed women. By focusing on these groups, the government aims to address the most vulnerable sections of society.
  3. Implementation: The scheme is set to be announced during the upcoming monsoon session of the state legislature. This indicates the government’s commitment to rolling out the program promptly and efficiently.
  4. Eligibility Criteria: To ensure that the benefits reach the intended recipients, specific eligibility criteria will be established. These criteria will likely include income thresholds, residency requirements, and other relevant factors.

Benefits:

  • Economic Support: Provides a steady income to support daily needs, reducing financial stress and improving overall well-being.
  • Empowerment: Aims to make women self-reliant, boosting their confidence and enabling them to participate more actively in society.
  • Social Security: Offers a safety net for women in vulnerable situations, ensuring they have the necessary support to navigate life’s challenges.

Implementation Strategy:

  • Awareness Campaigns: The government plans to conduct extensive awareness campaigns to ensure that eligible women are informed about the scheme and can apply for benefits.
  • Simplified Application Process: Efforts will be made to simplify the application process, making it easier for women to access the benefits without bureaucratic hurdles.
  • Monitoring and Evaluation: Regular monitoring and evaluation will be conducted to assess the scheme’s effectiveness and make necessary adjustments to improve its impact.

माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

Conclusion:

The Maharashtra Ladli Bahin Yojana represents a crucial step towards empowering women and ensuring their active participation in the state’s development. By providing financial assistance and support, the scheme aims to uplift women from economically weaker sections and improve their quality of life.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
18 Comments
  1. माही says

    अर्ज कसा करावा

  2. Archana babasaheb sutar says

    खूपच छान

  3. Tejashri says

    College fees

  4. Seema kharat says

    खर 1500 रुपए भटनार का

    1. Admin says

      हो..अर्ज करा

  5. Himanshu tabhane says

    Thanku

  6. rama says

    hi yojna fakt 15 july paryantch aahe ka tya nantar ya yojnecha labh midnar nahi ka

  7. Suraj says

    Mobile var nahi karta yenar ka araj

    1. Admin says

      udya pasun suru hoil…

  8. Pavan says

    Mukhyamantri mazhi ladki nahi yojna apply link kutha baghavi

  9. Ishwar Sulbhewar says

    ha arj konipan ghari basun bharu shakto ka….online kendrawar janyachi garaj padel ka….. ya sathi ID chi garaj aahe ka

  10. सुहास says

    जन्म तारखीच पॅन कार्ड जोडले तर चालेल का

  11. reshma mangesh shinde says

    p….

  12. Shinde shila pawankumar says

    अम्हाला बहिण मानल्या बद्दल धन्यवाद

  13. Ashok namdev supekar says

    लाडकी बहिण योजनांचा फोम कसा आँनलाईन कराचा

  14. Admin says

    Application Last Date

  15. Sonawane says

    I like heavy charity kiss a girl that is all o’reilly’s curry you jenna

  16. Sonawane says

    Play vidhva Mahila tippan chalu rahega

Leave A Reply

Your email address will not be published.