माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -PDF Download Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF
Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download
Table of Contents
Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download
Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download: Chief Minister Majhi Ladki Bahin’ scheme is likely to be a game changer in welfare schemes in Maharashtra. You can Download PDF Application Form of Majhi Ladki Bahin Yojana 2024 from following given link. Women have started thronging government offices to register for this scheme. The registration of the beneficiaries of the ‘Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) scheme announced by Finance Minister Ajit Pawar in the Grand Alliance Budget has started from today. Beneficiary women between 21 to 60 years will benefit from this. On the very first day of registration for the scheme, women thronged many setu centers and tehsil offices in the state to register. Eligible candidates can PDF Download Majhi Ladki Bahin Yojana From given link
Majhi ladki bahin yojana Apply Form pdf download
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून 15 जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
mukhyamantri mazi ladki bahin yojana Form PDF
Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form
Title | Description | Start Date | End Date | File |
---|---|---|---|---|
Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form | 01/07/2024 | 15/07/2024 | View (250 KB) Updated Application Form (96 KB) Government Resolution dated on 28 June 2024 (313 KB) Government Resolution dated on 03 July 2024 (285 KB) |
ladakibahin.maharashtra.gov.in Portal – आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्ज pdf
Download Mazi Ladki Bahin Yojana Application Form
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 60 वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत. तालुका पातळीवरील महिलांनी हे अर्ज नगर परिषद/नगर पंचायत येथे तर महानगरपालिका क्षेत्रात हे अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करावयाची आहेत. याबाबत संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – Full Detail PDF
majhi ladki bahin yojana form pdf download
बैठकीला जिल्हा महिला व बालविकास उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष तर तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
🚺 योजनेचा उद्देश
१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे,
४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बैंक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
🚺 लाभार्थ्यांची पात्रता
१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला,
3) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
🚺 अपात्रता
(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत
४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे ( रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
लागणारी कागदपत्रे – Download List
🚺 ही आहेत आवश्यक कागदपत्रे
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
(५) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) रेशनकार्ड.
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
Online bharay he aahe ka offline
App opan hot nahi
जय महाराष्ट्र
App download hot nahi
Utpannache dakhala labharthicha dyava ki kutbatil pramukh vyankticha dyava?
जर उत्पन्न दाखला किवा हमीपत्र नसेल तर अर्ज स्वीकारतील का?
What is profit of this
MAZHA FORM ANI DOCUMENT READY AHET TARI MALA KONATYA LINK VAR PATHVAYCHE TE KRUPAYA SANGA
windos 7 madhe narishaktiapp kase downlod karwe
windos 7 madhe narishaktiapp kase downlod karwe
Meena
form submit hot nahi
On line application submit karatana problem yet aahe.
Hello sir बहीण लाडकी योजना येचे link download होता नही
download form
No
Maze paise nahi aale ajun