Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel

ArthShakti on Whatsapp

व्हाट्सअँप वर मिळवा अर्थशक्तीचे अपडेट्स – Arthshakti WhatsApp, Arthshakti WhatsApp channel Link

ArthShakti Whatsapp

ArthShakti Whatsapp : अर्थशक्ती WhatsApp चॅनेल अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण arthshakti.co.in अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.
महत्वाचे : हि सुविधा आपल्याला विविध अर्थप्राप्ती संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे.

व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

How to Join a ArthShakti WhatsApp Channel

  1. Get the Channel Link
  2. Click on the Link: Once you have the link, click on it. It will redirect you to WhatsApp.
  3. Open in WhatsApp: If you have WhatsApp installed on your device, clicking the link will prompt you to open the app.
  4. Join the Channel: There will be an option to join the channel. Click on “Join” or “Subscribe.”
  5. Notifications: After joining, you can adjust your notification settings to receive alerts whenever the channel posts updates.

Benefits of Joining a ArthShakti WhatsApp Channel

  • Instant Updates: Receive news and updates in real-time without needing to check multiple sources.
  • Focused Content: Get information that’s relevant to your interests, whether it’s news, educational content, or promotional offers.
  • No Spam: Channels limit messages to avoid clutter, ensuring you only receive important communications

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हाट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!