Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


१ ऑक्टोबरपासून बँकिंग मध्ये महत्त्वाचे बदल, आधीच प्लानिंग करा!

Banking New Rules 2024


Telegram Group Join Now

एफअँडओवरील करात होणार वाढ

फ्यूचर ऍण्ड ऑप्शन (एफअॅडओ) ट्रेडिंगवर लागणाऱ्या सेक्युरिटीज ट्रैॉक्शन टॅक्समध्ये वाढ करण्यात येईल, सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऑप्शन्स सेलवरील कर ०.१ टक्का, तर फ्यूचर्स सेलवरील कर ०.०२ टक्के होईल.

Banking New Rules 2024

 

रोख्यांवर टीडीएस

फ्लोटिंग रेट बॉन्डसह स्पेसिफाइड केंद्रीय व राज्य रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजावर १० टक्के टीडीएस कापला जाईल. त्याचा थेट परिणाम करपश्चात परताव्यावर होईल.

अल्पबचत योजनांमध्ये बदल

सुकन्या समृद्धी योजनेतील (एसएसवाय) खाते मुलींच्या कायदेशीर पालकांनाच ऑपरेट करता येणार आहे. एकापेक्षा अधिक पीपीएफ (पीपीएफ) खाती असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यक्तीचे वय १८ वर्षे झाल्यानंतरच पीपीएफचे व्याज दिला जाणार आहे.

डेबिट, क्रेडिट कार्डचे नियम

आयसीआयसीआय बँकेच्या मोफत एअरपोर्ट लाउंज वापर जीवन विमाधारकांना मिळणाऱ्या पेमेंटवरील योजनेच्या लाभासाठी पात्रता नियम लागू होईल. जुलै- सप्टेंबर तिमाहीत किमान दहा हजार रुपयांचा खर्च डेबिट कार्डाद्वारे केला, तरच ग्राहक या लाभासाठी पात्र ठरतील. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डविषयक नियमही १ ऑक्टोबरपासून बदलतील.पीएनबीच्या ऑन-क्रेडिट रिलेटेड सेवेवर खर्चात बदल होत आहे. खात्यातील शिल्लक, डिमांड ड्राफ्ट, डीडीचे डुप्लिकेटिंग, लॉकर भाडे यावरील शुल्क वाढेल.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.