Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस खटाखट 5500 येणार खात्यात, बघा बोनस यादीत नाव!

Ladki Bahin Diwali Bonus


Telegram Group Join Now

सध्या पूर महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. या योनजे अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते.या मुले महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आता पुढे दिवाळी आहे! यातच   ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले होते. त्यानंतर आता सरकार महिलांना 5500 रूपयाचा दिवाळी बोनस देणार असल्याची शक्यता आहे. 

Ladki Bahin Diwali Bonus

त्यामुळे या निधीसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? हे जाणून घेऊयात. खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.

माझी लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन, व्हॉटसअप वरून करा संपर्क 

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे महिलांना मिळणार आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
4 Comments
  1. vaishali ravindra dhole says

    मी वैशाली रवींद्र ढोले माझा लाडकी बहिनेचा कडून अनुमोदन आला तारी मला फायदा मिलाला नाही

  2. Sachin Deokate says

    Sachin Deokate

  3. भोजू पराते says

    आमच्याकडे नौकरी व चार चाकी गाडी वाल्यांनी पण लाडली बहीण योजनेचे पैसे उचल केली आहे. त्यांचं काय होणार

  4. प्रतिक्षा जाधव says

    मला अजून १ ही हप्ता मिळालेला नाही

Leave A Reply

Your email address will not be published.