माझी लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन, व्हॉटसअप वरून करा संपर्क | Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female
Ladaki Bahin Yojana Helpline
Table of Contents
Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female
Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रत्येक महिलेला लाभ मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा-राष्ट्रवादी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
Ladaki Bahin Yojana Helpline
आज उपक्रमाची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आले आहे. याशिवाय आम्ही दररोज साधारण ५० हजार समस्या हाताळण्याची क्षमता असणारे कॉल सेंटर स्थापन करणार आहोत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
Where To Contact For Mazi Ladki Bahin Yojana
९८६१७१७१७१ या हेल्पलाईन क्रमांकावर चांद्यापासून बांद्यापर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमात भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यास संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातही एक डेस्क स्थापन करण्यात आला आहे. यात राज्यातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन करणार आहोत. राज्याला विभागात आणि मतदारसंघात विभागण्यात आले आहे, जेणेकरून तक्रारीचे निराकरण कमीत कमी २४ तासांत आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही जाहिरातीशिवाय आम्हाला बारा दिवसांत जवळपास ६० हजार अधिक समस्या मिळाल्या, त्यापैकी १० हजार समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित समस्यांवर आमचे काम सुरू आहे. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी मी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कटिबद्ध आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
Mla ॲपूर्ड चा संदेश आला आहे पण माझ्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत
माझा लाडकी बहीण योजने च अर्ज रिजेक्ट दाखवत आणि कारण हे फक्त आधार ची दुसरी साईड अपलोड नाही केली म्हणून आणि त्यात resubmit येत नाही आहे तर काय करावं
सर पौसे आलेच नाही फ्रॉम भरून पण आली नाही
सर पौसे आलेच नाहीत
Mazi ladaki bahin yojnecha from aproval zala pn villege madhe pending dakhvt ahe mla paise milatil ki nahi
Maza from bhrun 20 25 divs zale Tri hi mala paise aale nhi mala tya paisachi khup garja ahe PA aata partn paise nhi aale
maza from 14 August la approval zala ahe taripn mla ek instalment aleli nahi.