Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


महत्वाचा अपडेट! – लाडकी बहीणचा दुसऱ्या हफ्त्याची यादी पहा, अनेक बहिणींना मिळाला हफ्ता, तुम्हाला कधी मिळणार! – Ladki Bahin Yojana 2nd Installment Update List

ladki bahin yojana 2nd installment date


Telegram Group Join Now

आपल्यासाठी एक नवीन महत्वाचा अपडेट आज जाहीर झाला आहे. हि एक आनंदाची बातमी आहे,  ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाच्या दुसऱ्या टप्प्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या ३१ ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे थेट जमा होणार आहेत. याचाच अर्थ राज्यातील ५० लाख बहिणीच्या खात्यात शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी  जमा होणार आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ चा दुसऱ्या हफ्त्याची रक्कम. 

ladki bahin yojana 2nd installment date

Ladki Bahin Yojana 2nd Installment Overview

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलाच्या खात्यामध्ये जमा केले आहे परंतु ज्या महिलांनी आपले अर्ज अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून केलेले आहे अशा महिलांना 3 महिन्याची मिळून 4500 रुपये सप्टेंबर महिन्यात जमा होणार आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात 28 जून 2024 पासून
राज्य महाराष्ट्र सरकार
योजनेची लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील महिला
योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक स्वतंत्र देणे
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Website Link https://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर 181

 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहतील. या कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
3 Comments
  1. Swati wagh says

    Online from kasa apply karaycha

  2. Madhuri sangram Tekale says

    Aadhar link bank in information

  3. Tribhuvan pranita ramesh says

    Maza form ha submit zala ahe Ani approved pn zala ahe pn mla ajun paise nhi milale

Leave A Reply

Your email address will not be published.